तलवारीने ठार मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीस अटक करण्याच्या मागणीसाठी पोलीस अधीक्षकांच्या कार्यालयासमोर उपोषणाचा इशारा देताच अंमळनेर पोलिसांनी आरोपीस ताब्यात घेऊन सोडून दिले. ...
वाड्याच्या भिंतीवरु न घरात प्रवेश करून अज्ञात चोरट्यांनी तब्बल पावणेदोन लाखांचा ऐवज लंपास केला. ही घटना तालुक्यातील हिवरा (बु ) येथे शनिवारी घडली आहे. ...
देशातील बारा ज्योतिर्लिंगापैकी एक प्रभू वैद्यनाथाच्या नगरीत श्री वैद्यनाथ देवस्थान ट्रस्टच्या वतीने महाशिवरात्र ३ ते ७ मार्च दरम्यान यात्रा महोत्सवाचे आयोजन केले आहे. ...
दहावीची परीक्षा सुरु असतानाच अवघ्या दिड तासात व्हॉट्सअॅपवर मराठीचा पेपर फोडणाऱ्या अंबाजोगाई तालुक्यातील शिक्षकावर धारुर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला. ...
बीड तालुक्यातील गुंदा वडगाव व गेवराई तालुक्यातील गोविंदवाडी येथे चोरट्यांनी शुक्रवारी रात्री धुमाकूळ घातला. माजी सैनिकाची बंदुकीसह एका शेतकऱ्याचे तब्बल पावणेदोन लाख रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला. ...