लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Beed (Marathi News)

खास आपल्यासाठी
नवीन औष्णिक केंद्रातून क्षमतेपेक्षा जास्त वीजनिर्मिती - Marathi News | Generating more power than the new thermal center | Latest beed News at Lokmat.com

बीड :नवीन औष्णिक केंद्रातून क्षमतेपेक्षा जास्त वीजनिर्मिती

नवीन औष्णिक विद्युत केंद्रात २५० मेगावॅट क्षमतेचे तीन संच आहेत. ...

वर्णी महापूजेने श्री योगेश्वरी देवी मार्गशीर्ष महोत्सव सुरू - Marathi News | Varni Mahapuja started Shree Yogeshwari Devi Margashi festival | Latest beed News at Lokmat.com

बीड :वर्णी महापूजेने श्री योगेश्वरी देवी मार्गशीर्ष महोत्सव सुरू

अंबाजोगाई : महाराष्ट्रातील भाविकांचे श्रद्धास्थान व अंबाजोगाईचे ग्रामदैवत असलेल्या श्री योगेश्वरी देवीचा मार्गशीर्ष नवरात्र महोत्सव ३ ते ११ डिसेंबर ... ...

महामार्गावर पकडला ३० लाखांचा गुटखा - Marathi News | Gutkas worth Rs. 5 lakh caught on highway | Latest beed News at Lokmat.com

बीड :महामार्गावर पकडला ३० लाखांचा गुटखा

दिल्ली येथून कर्नाटक राज्यात गुटखा घेऊन जाणारा दहा चाकी ट्रक धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील पाडळसिंगी टोलनाक्यावर पकडला. वाहतूक विभागाचे सपोनि प्रविणकुमार यांच्या पथकाने मंगळवारी पहाटे चार वाजण्याच्या सुमारास ही कारवाई केली. ...

नकली सोने देणाऱ्या चौघांविरुद्ध गुन्हा दाखल - Marathi News | Four convicted of giving fake gold | Latest beed News at Lokmat.com

बीड :नकली सोने देणाऱ्या चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

कमी किंमतीत सोने देण्याचे आमिष दाखवून शिवणकाम करणाºया महिलेस साडेपाच लाखाला गंडविल्याची घटना शहरातील जुन्या दवाखान्याच्या परिसरात सोमवारी दुपारी घडली होती. याप्रकरणी तीन पुरुषांसह एका महिलेविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. ...

खोटे सोने देऊन दांपत्याची ५ लाखाची फसवणूक  - Marathi News | 5 lakh cheating couple for giving false gold in kaij | Latest beed News at Lokmat.com

बीड :खोटे सोने देऊन दांपत्याची ५ लाखाची फसवणूक 

भामट्यांनी दिलेले सोने खोटे असल्याचे कळाताच दांपत्याने तत्काळ पोलीस ठाणे गाठले.  ...

सिंहगड रोडवरील फ्लॅटमध्ये आढळला तरुणीचा मृतदेह; हत्येचा संशय - Marathi News | dead body of a girl found in a flat on Sinhagad Road in pune police Suspect murder | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सिंहगड रोडवरील फ्लॅटमध्ये आढळला तरुणीचा मृतदेह; हत्येचा संशय

पोलिसांना शवविच्छेदन अहवालाची प्रतीक्षा ...

पंकजा मुंडे भाजप सोडून काही वेगळ करतील हे वाटत नाही : शरद पवार - Marathi News | does not think Pankaja Munde will do anything other than BJP: Sharad Pawar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पंकजा मुंडे भाजप सोडून काही वेगळ करतील हे वाटत नाही : शरद पवार

याआधी भाजपचे प्रदेशाध्यक्ष  चंद्रकांत पाटील यांनी पंकजा मुंडे कुठेही जाणार नसल्याचे स्पष्ट केले. त्या पक्षातच राहणार असून त्या पक्षांतर करणार या अफवा असल्याचे सोमवारी पत्रकार परिषदेत सांगितले होते.  ...

ढगाळ वातावरणामुळे रोग, किडीचा प्रादुर्भाव - Marathi News | Outbreaks of disease, pests due to cloudy weather | Latest beed News at Lokmat.com

बीड :ढगाळ वातावरणामुळे रोग, किडीचा प्रादुर्भाव

रबी हंगामातील पेरणी ५० टक्क्यांपेक्षा जास्त क्षेत्रावर झाली आहे. ज्वारी, गहू, रभरा पिके बहरात आली आहेत. मात्र, दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण असल्यामुळे पिकांवर विविध रोग आणि किडीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यक ता वर्तवण्यात येत आहे. ...

विविध कामांच्या संदर्भात जिल्हा परिषदेच्या सदस्यांनी अधिकाऱ्यांना धरले धारेवर - Marathi News | Zilla Parishad members held officers in connection with various activities | Latest beed News at Lokmat.com

बीड :विविध कामांच्या संदर्भात जिल्हा परिषदेच्या सदस्यांनी अधिकाऱ्यांना धरले धारेवर

बीड : जिल्हापरिषदेच्या माध्यमातून करण्यात येणाºया विविध कामांच्यासंदर्भात प्रश्न उपस्थित करुन सदस्यांनी जी.प.च्या सर्वसाधारण सभेत अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. ... ...