लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Auto (Marathi News)

खास आपल्यासाठी
लवकरच येतेय Maruti ची इलेक्ट्रिक SUV, सिंगल चार्चमध्ये 550Km रेंज देईल! जाणून घ्या खासियत - Marathi News | Coming Soon maruti evx electric SUV Will Give 550Km Range in Single Charge to be launch in 2025 Know about the specialty | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :लवकरच येतेय Maruti ची इलेक्ट्रिक SUV, सिंगल चार्चमध्ये 550Km रेंज देईल! जाणून घ्या खासियत

अशा पद्धतीने आता इलेक्ट्रिक कार बाजारात दिग्गज कार कंपनीची एन्ट्री होत आहे. ...

जबरदस्त फीचर्स अन् किंमतही कमी; 'ही' आहे Maruti Ertiga पेक्षा स्वस्त 7-सीटर कार... - Marathi News | Affordable 7-Seater Car: Great Features and Low Price; It is a cheaper 7-seater car than the Maruti Ertiga | Latest auto Photos at Lokmat.com

ऑटो :जबरदस्त फीचर्स अन् किंमतही कमी; 'ही' आहे Maruti Ertiga पेक्षा स्वस्त 7-सीटर कार...

Most Affordable 7-Seater Car: भारतात 7-सीटर गाड्यांची मागणी झपाट्याने वाढत आहे. या सेगमेंटमध्ये अनेक स्वस्त गाड्याही उपलब्ध आहेत. ...

ओला पेट्रोल स्कूटरला टफ फाईट देणार! गडकरींनी म्हटल्याप्रमाणे स्वस्तात ईव्ही आणणार - Marathi News | Ola will give petrol scooters a tough fight! As Gadkari said, will bring cheap EVs | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :ओला पेट्रोल स्कूटरला टफ फाईट देणार! गडकरींनी म्हटल्याप्रमाणे स्वस्तात ईव्ही आणणार

ओला इलेक्ट्रीक नवी स्कूटर आणणार असल्याची माहिती सीईओ भाविश अग्रवाल यांनी दिली आहे. ...

मारुतीची सहकारी कंपनी पाकिस्तानात वैतागली! सुझुकीने फॅक्टरी काही काळासाठी बंद केली - Marathi News | Maruti's associate company is upset in Pakistan! Suzuki closed the factory temporarily | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :मारुतीची सहकारी कंपनी पाकिस्तानात वैतागली! सुझुकीने फॅक्टरी काही काळासाठी बंद केली

सुझुकीने पाकिस्तानातील कंपनी तात्पुरती बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. स्टॉक फायलिंगवेळी कंपनीने ही माहिती दिली आहे.  ...

सबसिडी नाही तर ई-दुचाकीही घेणार नाही; विक्री ६२ टक्क्यांनी घटली - Marathi News | No subsidy, no e-bike; Sales fell by 62 percent | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :सबसिडी नाही तर ई-दुचाकीही घेणार नाही; विक्री ६२ टक्क्यांनी घटली

सरकारी पोर्टल ‘वाहन’नुसार मेमध्ये दररोज सरासरी ३,३९५ ई-दुचाकींची विक्री झाली. ...

आता ट्रकचालकांनाही मिळणार गारेगार हवा, केबिनमध्ये एसी सक्तीचा, गडकरींची घाेषणा - Marathi News | Now truck drivers will also get fresh air, forced AC in cabin, Gadkari's announcement | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आता ट्रकचालकांनाही मिळणार गारेगार हवा, केबिनमध्ये एसी सक्तीचा, गडकरींची घाेषणा

एका कार्यक्रमात बाेलताना गडकरी यांनी सांगितले की, या कार्यक्रमात सहभागी हाेण्यापूर्वी मी संबंधित फाईलवर स्वाक्षरी केली आहे. ...

फक्त १.८५ लाखात मिळणार जबरदस्त थ्री व्हिलर; एका चार्जमध्ये किती किमी चालणार? वाचा - Marathi News | Omega Seiki Mobility launches its first Urban Passenger Electric Three Wheelers Range “OSM Stream City” starting at Rs 1.85 lakh | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :फक्त १.८५ लाखात मिळणार जबरदस्त रिक्षा; एका चार्जमध्ये किती किमी चालणार? वाचा

OSM स्ट्रीम सिटीमधील प्रवास आरामदायी आणि आनंददायक असेल. सुरक्षिततेच्या दृष्टीने, याला ड्रम ब्रेक, 4.50 x 10 लो रोलिंग रेझिस्टन्स टायर आणि स्मार्ट कनेक्टिव्हिटी मिळते ...

ट्रक चालकांसाठी मोठी बातमी, लवकरच केबिनमध्ये AC बसणार; नितीन गडकरींची घोषणा - Marathi News | AC Cabins for Truck Drivers: Nitin Gadkari on Trucks: good news for truck drivers, cabins will soon have AC; Nitin Gadkari's announcement | Latest auto Photos at Lokmat.com

ऑटो :ट्रक चालकांसाठी मोठी बातमी, लवकरच केबिनमध्ये AC बसणार; नितीन गडकरींची घोषणा

AC Cabins for Truck Drivers: अतिशय खडतर परिस्थितीत वाहन चालवणाऱ्या चालकांना दिलासा देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. ...

ठरलं! पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेत इलॉन मस्क यांची भेट घेणार, भारतात Tesla Car कारखाना उभारण्यावर होणार चर्चा - Marathi News | pm narendra modi us visit meet tesla ceo elon musk know the details | Latest business News at Lokmat.com

व्यापार :ठरलं! पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेत इलॉन मस्क यांची भेट घेणार, भारतात Tesla Car कारखाना उभारण्यावर होणार चर्चा

पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिका दौऱ्यावर जाणार आहेत. तीन दिवसाच्या दौऱ्यात पीएम मोदी मोठ्या कंपन्यांच्या सीईओंसोबतही चर्चा करणार आहेत. ...