लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

योगेश पांडे

नागपूरमध्ये विद्यार्थ्यांचे शुल्क स्वत:च्या घरात, महिला लिपीकाकडून ११ लाखांची अफरातफर - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूरमध्ये विद्यार्थ्यांचे शुल्क स्वत:च्या घरात, महिला लिपीकाकडून ११ लाखांची अफरातफर

स्नेहा प्रवीण अंबर्ते उर्फ स्नेहा मारोतीराव खराते असे आरोपी लिपीक महिलेचे नाव आहे. ...

दोन दिवसांत २५ लाखांच्या बदल्यात सव्वा कोटींचे आमिष, मध्यप्रदेशातील तरुणाची फसवणूक - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :दोन दिवसांत २५ लाखांच्या बदल्यात सव्वा कोटींचे आमिष, मध्यप्रदेशातील तरुणाची फसवणूक

पोलिसांनी या प्रकरणात एका आरोपीला अटक केली असून इतकी मोठी रक्कम अनोळखी व्यक्तींच्या हाती देण्याअगोदर फिर्यादीने चाचपणी का केली नाही असा प्रश्न उपस्थित होत आहे. ...

नागपुरात ‘आयपीएल’वर सट्टा, गुन्हे शाखेकडून एका आरोपीला अटक - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :नागपुरात ‘आयपीएल’वर सट्टा, गुन्हे शाखेकडून एका आरोपीला अटक

अजनी पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुन्हेशाखेच्या युनिट क्रमांक तीनच्या पथकाने ही कारवाई केली. ...

चोरट्यांची दहशत... हुडकेश्वरमध्ये एकाच रात्री वस्तीतील दोन घरे फोडली! - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :चोरट्यांची दहशत... हुडकेश्वरमध्ये एकाच रात्री वस्तीतील दोन घरे फोडली!

शिक्षक कॉलनी येतील प्लॉट क्रमांक १९ येथे संजय पांडुरंग टोनपे (४३) हे राहतात. १ मे रोजी ते सकाळी ९ वाजता घराला कुलूप लावून उमरेड येथे लग्नासाठी गेले. ...

उद्धव ठाकरे म्हणजे, सौ चुहे खाकर बिल्ली हज को चली; बारसूतील विरोधावरून बावनकुळेंची टीका - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :उद्धव ठाकरे म्हणजे, सौ चुहे खाकर बिल्ली हज को चली; बारसूतील विरोधावरून बावनकुळेंची टीका

बावनकुळे म्हणाले, बारसू प्रकल्पाला विरोध करणे चुकीचे ...

‘पॉलिश गॅंग’ परत सक्रिय, बेलतरोडीत महिलेला घातला गंडा - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :‘पॉलिश गॅंग’ परत सक्रिय, बेलतरोडीत महिलेला घातला गंडा

अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल ...

गुंतवणूकीच्या नफ्याचे आमिष दाखवत ५.५७ लाखांची फसवणूक - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :गुंतवणूकीच्या नफ्याचे आमिष दाखवत ५.५७ लाखांची फसवणूक

अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा दाखल ...

संघाचे पाठबळ असेल तर भव्य प्रकल्प सहज उभे होतात, नागपुरात मुख्यमंत्र्यांकडून कौतुकोद्गार - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :संघाचे पाठबळ असेल तर भव्य प्रकल्प सहज उभे होतात, नागपुरात मुख्यमंत्र्यांकडून कौतुकोद्गार

सरसंघचालक सर्वांसाठी प्रेरणास्थान असल्याची भावना ...