लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

योगेश पांडे

देशातील सर्व संघ शाखांपर्यंत जैन तत्वज्ञान पोहोचविणार - सरसंघचालक मोहन भागवत - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :देशातील सर्व संघ शाखांपर्यंत जैन तत्वज्ञान पोहोचविणार - सरसंघचालक मोहन भागवत

भगवान महावीर स्वामी यांच्या निर्वाणाच्या २५५० वर्षानिमित्त इतवारी येथील श्री पार्श्वनाथ दिगंबर जैन मोठे मंदिर येथे त्यांनी दर्शन घेतले. त्यावेळी ते बोलत होते. ...

फटाक्यांची आतषबाजी ‘आऊट ऑफ कंट्रोल’, पोलिसांची बघ्याचीच भुमिका - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :फटाक्यांची आतषबाजी ‘आऊट ऑफ कंट्रोल’, पोलिसांची बघ्याचीच भुमिका

नियमांचा खुलेआम भंग, मध्यरात्रीनंतरदेखील फुटत होते फटाके : पोलीस आयुक्तांच्या निर्देशांना वाटाण्याच्या अक्षता ...

फुटबॉल खेळताना वाद, खेळाडूने झापड मारल्याने १४ वर्षीय मुलाचा मृत्यू - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :फुटबॉल खेळताना वाद, खेळाडूने झापड मारल्याने १४ वर्षीय मुलाचा मृत्यू

यशोधरानगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद ...

पावणे एकतीस लाखांचा तांदूळ घेतला अन् पैसे देण्याऐवजी दिली धमकी - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :पावणे एकतीस लाखांचा तांदूळ घेतला अन् पैसे देण्याऐवजी दिली धमकी

नागपुरातील धान्य व्यापाऱ्याची फसवणूक ...

सोन्याच्या खरेदीसाठी आल्या अन् सात तोळे सोने गमावले - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सोन्याच्या खरेदीसाठी आल्या अन् सात तोळे सोने गमावले

तहसील पोलीस ठाण्याच्या हद्दीतील घटना ...

समाजात हुंड्याची कीड कायम, दिवाळीच्या पुर्वसंध्येला ‘लक्ष्मी’ गेली - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :समाजात हुंड्याची कीड कायम, दिवाळीच्या पुर्वसंध्येला ‘लक्ष्मी’ गेली

विवाहितेची आत्महत्या ...

बीडचे उद्योजक कुटेंसह शेकडो समर्थकांचा भाजपमध्ये प्रवेश - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :बीडचे उद्योजक कुटेंसह शेकडो समर्थकांचा भाजपमध्ये प्रवेश

कोराडी येथे पक्षप्रवेशाचा हा कार्यक्रम पार पडला. ...

कारचा सिनेस्टाईल पाठलाग, सुगंधित तंबाखू जप्त - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :कारचा सिनेस्टाईल पाठलाग, सुगंधित तंबाखू जप्त

आरोपींना मानकापूर पोलीस ठाण्याच्या हवाली करण्यात आले ...