लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

योगेश पांडे

पैशांशिवाय होत नव्हते काम ! ड्रॉवरमध्ये दिसल्या नोटा; महसूल मंत्र्यांनी सहदुय्यम निबंधकाला केले निलंबित - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :पैशांशिवाय होत नव्हते काम ! ड्रॉवरमध्ये दिसल्या नोटा; महसूल मंत्र्यांनी सहदुय्यम निबंधकाला केले निलंबित

महसूल विभागाची कारवाई : महसूलमंत्री बावनकुळे यांनी घेतली होती झाडाझडती : ...

सफाई कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा ! नागपूर मनपातील ४४०७ अधिसंख्या कर्मचाऱ्यांना लाड पागे समितीच्या शिफारसी लागू होणार - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सफाई कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा ! नागपूर मनपातील ४४०७ अधिसंख्या कर्मचाऱ्यांना लाड पागे समितीच्या शिफारसी लागू होणार

Nagpur : सफाई कर्मचाऱ्यांना लाड पागे समितीच्या शिफारशी लागू करण्याची मागणी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली होती. याला आता शासनाने मान्यता दिली आहे. ...

सरन्यायाधीशांवरील हल्ल्यावरून संघावर टीका, निखील वागळेंविरोधात पोलिसांत तक्रार - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सरन्यायाधीशांवरील हल्ल्यावरून संघावर टीका, निखील वागळेंविरोधात पोलिसांत तक्रार

Nagpur News: सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावरील हल्ल्यावरून राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर टीका केल्याप्रकरणी मुक्त पत्रकार निखील वागळेंविरोधात पोलिसांत तक्रार करण्यात आली आहे. बेलतरोडी पोलीस ठाण्यात ही तक्रार करण्यात आली आहे. ...

नागपूर पोलिसांची खर्रा, सुगंधित तंबाखू विक्रेत्यांवर कडक कारवाई ; सात लाखांहून अधिक किमतीचा माल जप्त - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर पोलिसांची खर्रा, सुगंधित तंबाखू विक्रेत्यांवर कडक कारवाई ; सात लाखांहून अधिक किमतीचा माल जप्त

Nagpur : दोन कारवायांत सात लाखांहून अधिकचा माल जप्त ...

मित्रानेच का केली 'झुंड' फेम प्रियांशुची हत्या ? कारण ऐकून तुम्हालाही बसेल धक्का; वायरने गुंडाळलेल्या अवस्थेत सापडला मृतदेह - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मित्रानेच का केली 'झुंड' फेम प्रियांशुची हत्या ? कारण ऐकून तुम्हालाही बसेल धक्का; वायरने गुंडाळलेल्या अवस्थेत सापडला मृतदेह

अमिताभ बच्चन यांच्यासोबत केले होते काम : गुन्हेगारी वर्तुळातील मित्रानेच केला घात ...

रजिस्ट्रीसाठी ‘कमिशन’बाजी, महसूलमंत्र्यांची दुय्यम निबंधक कार्यालयातच धाड - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :रजिस्ट्रीसाठी ‘कमिशन’बाजी, महसूलमंत्र्यांची दुय्यम निबंधक कार्यालयातच धाड

अनियमित पद्धतीने रजिस्ट्री होत असल्याचा दावा : अधिकाऱ्यांच्या ड्रॉवरमध्ये आढळले पैसे ...

विरोधकांनी राजकारण करण्याऐवजी शेतकऱ्यांच्या हिताला प्राधान्य द्यावे - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :विरोधकांनी राजकारण करण्याऐवजी शेतकऱ्यांच्या हिताला प्राधान्य द्यावे

महसूलमंत्री बावनकुळे : ओबीसी–मराठा संघर्ष होऊ नये ही सर्वांची जबाबदारी ...

इटलीत पर्यटनासाठी गेले आणि काळाने गाठले; रस्ते अपघातात नागपूरमधील दाम्पत्याचा मृत्यू - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :इटलीत पर्यटनासाठी गेले आणि काळाने गाठले; रस्ते अपघातात नागपूरमधील दाम्पत्याचा मृत्यू

मुलगी गंभीर जखमी : पर्यटनासाठी गेले अन् वज्राघात झाला ...