लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

विजय पाटील

रस्त्यावर दूध फेकून सरकारचा निषेध; हिंगोलीतील गोरेगावचे शेतकरी आक्रमक  - Marathi News | | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :रस्त्यावर दूध फेकून सरकारचा निषेध; हिंगोलीतील गोरेगावचे शेतकरी आक्रमक 

शेतकऱ्यांनी अन्नत्याग आंदोलन सुरू केले असून रस्त्यावर दूध फेकत, विविध घोषणा देत सरकारचा निषेध केला आहे.  ...

मराठ्यांना ओबीसीत समावेशाचा कायदा पारित करा, अन्यथा सरकारला जड जाईल: मनोज जरांगे - Marathi News | | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :मराठ्यांना ओबीसीत समावेशाचा कायदा पारित करा, अन्यथा सरकारला जड जाईल: मनोज जरांगे

जवळपास दोन ते अडीच कोटी मराठ्यांना ओबीसीचा त्यामुळे लाभ मिळेल. उर्वरित मराठ्यांनाही आज ना उद्या ओबीसी आरक्षण मिळेल. ...

अवयव विक्रीस काढूनही दखल नाही; गोरेगावचे शेतकरी आता करणार ‘अन्नत्याग’ आंदोलन - Marathi News | | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :अवयव विक्रीस काढूनही दखल नाही; गोरेगावचे शेतकरी आता करणार ‘अन्नत्याग’ आंदोलन

मुख्यमंत्र्यांना निवेदन देवून सरसकट कर्जमाफीची केली मागणी ...

तीनशे किलो फुलांचा हार, दुतर्फा हजारो लोक; हिंगोलीत मनोज जरांगेंचे जंगी स्वागत - Marathi News | | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :तीनशे किलो फुलांचा हार, दुतर्फा हजारो लोक; हिंगोलीत मनोज जरांगेंचे जंगी स्वागत

डिग्रस फाटा परिसरातील सभास्थळीही लाखोंचा जनसमुदाय उपस्थित झाला आहे. ...

अवयव विक्रीस काढणाऱ्या शेतकऱ्यांनी घेतली उद्धव ठाकरे यांची भेट - Marathi News | | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :अवयव विक्रीस काढणाऱ्या शेतकऱ्यांनी घेतली उद्धव ठाकरे यांची भेट

हिंगोली जिल्ह्यातील दहा शेतकऱ्यांनी अंगावरील पीककर्ज कसे फेडावे म्हणून सरकारने आमचे अवयव विकत घ्यावे व कर्ज फेडावे, अशी मागणी करीत मुंबई गाठली होती. ...

अवयव विक्रीस गेलेल्या हिंगोलीच्या शेतकऱ्यांना मुंबईत पोलिसांनी घेतले ताब्यात - Marathi News | | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :अवयव विक्रीस गेलेल्या हिंगोलीच्या शेतकऱ्यांना मुंबईत पोलिसांनी घेतले ताब्यात

शेतकऱ्यांनी समुद्रात जलसमाधी आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. ...

अवकाळी पावसामुळे ‘पूर्णे’च्या साखरेचा झाला पाक; गोडाऊनमध्ये पाणीच पाणी, २ कोटींचे नुकसान - Marathi News | | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :अवकाळी पावसामुळे ‘पूर्णे’च्या साखरेचा झाला पाक; गोडाऊनमध्ये पाणीच पाणी, २ कोटींचे नुकसान

गोडाऊनमध्ये सर्वत्र पाणीच पाणी, अवकाळी पावसामुळे कारखान्याचे गाळप थांबवावे लागले आहे. ...

हिंगोलीत गडद धुक्यात हरवली पहाट, थंडीचा कडाका वाढल्याने दिवसाही हुडहुडी भरली - Marathi News | | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :हिंगोलीत गडद धुक्यात हरवली पहाट, थंडीचा कडाका वाढल्याने दिवसाही हुडहुडी भरली

सूर्यदर्शनही नसल्याने दिवसाच हुडहुडी भरत असल्याने अनेकांनी उबदार कपड्यांचा आधार घेतला ...