लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
author-image

सुमेध वाघमार

sr.sub-editor/reporter, news reporting, lokmat nagpur, hello nagpur
Read more
अपघातग्रस्त बसने केला होता ११वेळा नियमांचा भंग; क्षमतेपेक्षा जास्त प्रवाशी बसविल्याचाही होता दंड     - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :अपघातग्रस्त बसने केला होता ११वेळा नियमांचा भंग; क्षमतेपेक्षा जास्त प्रवाशी बसविल्याचाही होता दंड    

Buldhana Bus Accident : ७ चालान अजूनही प्रलंबित असल्याची धक्कादायक माहिती ...

Buldana Bus Accident : बस चालकाला डुलकी लागली अन् २५ प्रवाशांचा होरपळून जीव गेला  - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :Buldana Bus Accident : बस चालकाला डुलकी लागली अन् २५ प्रवाशांचा होरपळून जीव गेला 

८०च्या वेगात असलेली १५ टनची बस दुभाजकला धडकली. बसचा ‘एक्सल’ तुटला व याचवेळी बस डाव्या बाजुला कलंडली ...

आता चंद्रपूर, अकोला प्रादेशिक परिवहन कार्यालय; ९ उप्रादेशिक परिवहन कार्यालयांचा वाढविला दर्जा - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :आता चंद्रपूर, अकोला प्रादेशिक परिवहन कार्यालय; ९ उप्रादेशिक परिवहन कार्यालयांचा वाढविला दर्जा

या निर्णयाने नागपूर ग्रामीण प्रादेशिक परिवहन कार्यालयांतर्गत येणारे चंद्रपूर व गडचिरोली उपप्रादेशिक परिवहन कार्यालय वेगळे झाले. ...

‘बीपीएल’च्या नावाने आर्थिक घोटाळा, सहा कर्मचारी, कनिष्ट लिपीक दोषी - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :‘बीपीएल’च्या नावाने आर्थिक घोटाळा, सहा कर्मचारी, कनिष्ट लिपीक दोषी

मेडिकलमधील विविध चाचण्या व उपचाराचे शुल्क तिजोरीत जमा न करता रुग्णाला ‘बीपीएल’ दाखवून शुल्काचे पैसे खिशात टाकण्याचा प्रकार समोर ...

कसे रोखणार अपघात, वायू प्रदूषण? शासनाच्या इलेक्ट्रीक वाहने खरेदीला २०२५ पर्यंतची सूट  - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :कसे रोखणार अपघात, वायू प्रदूषण? शासनाच्या इलेक्ट्रीक वाहने खरेदीला २०२५ पर्यंतची सूट 

जुन्या वाहनांमुळे होणारे अपघात व प्रदूषण रोखण्याची जबाबदारी सामान्यांचीच का, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. ...

कसे रोखणार अपघात, वायू प्रदूषण? - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :कसे रोखणार अपघात, वायू प्रदूषण?

शासनाच्या इलेक्ट्रीक वाहने खरेदीला २०२५ पर्यंतची सूट  ...

 मेयो रुग्णालयात बुरखा घालून फिरत होता पुरुष; सुरक्षा रक्षकांनी पकडून पोलिसांच्या हवाली केले - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर : मेयो रुग्णालयात बुरखा घालून फिरत होता पुरुष; सुरक्षा रक्षकांनी पकडून पोलिसांच्या हवाली केले

या प्रकरणाने रुग्णालयात खळबळ उडाली असून या मागे त्याचा काय उद्देश होता, याचा तपास पोलीस करीत आहे. ...

मेडिकलच्या दारावरच ऑटोरिक्षात प्रसूती; डॉक्टर व स्टाफची समयसूचकता - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मेडिकलच्या दारावरच ऑटोरिक्षात प्रसूती; डॉक्टर व स्टाफची समयसूचकता

डॉक्टर, परिचारिकाच्या मदतीने माता, बाळाचा वाचला जीव ...