लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
author-image

सुमेध वाघमार

sr.sub-editor/reporter, news reporting, lokmat nagpur, hello nagpur
Read more
मैत्रेय शैक्षणिक संस्थेला शासनाचा पुरस्कार, 'शाहु, फुले, आंबेडकर पारितोषिकाने सन्मानित  - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मैत्रेय शैक्षणिक संस्थेला शासनाचा पुरस्कार, 'शाहु, फुले, आंबेडकर पारितोषिकाने सन्मानित 

Nagpur: सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, महाराष्ट्र शासनतर्फे आयोजित राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळ्यात महाराष्ट्रातील सर्वोच्च प्रतिष्ठेचा ‘शाहू, फुले, आंबेडकर पारितोषिक’ नागपूरच्या मैत्रेय शैक्षणिक संस्थेला देऊन गौरविण्यात आले. ...

तब्बल दीड तास उपचारापासून रुग्ण वंचित, मेडिकलमधील ‘सर्व्हर डाऊन’ - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :तब्बल दीड तास उपचारापासून रुग्ण वंचित, मेडिकलमधील ‘सर्व्हर डाऊन’

ना केसपेपर निघाले, ना शुल्क भरता आले. ...

काळजी घ्या, कांजण्याच्या रुग्णांत वाढ, रोज ६ ते १० रुग्ण  - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :काळजी घ्या, कांजण्याच्या रुग्णांत वाढ, रोज ६ ते १० रुग्ण 

विषाणू शरीरात प्रवेशानंतर १० ते २१दिवसांत दिसतात लक्षणे. ...

चुकीच्या समजामुळे योग्यवेळी उपचार न घेणे हा मनाच्या ‘हॅकिंग’चा प्रकार -डॉ. चंद्रशेखर मेश्राम  - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :चुकीच्या समजामुळे योग्यवेळी उपचार न घेणे हा मनाच्या ‘हॅकिंग’चा प्रकार -डॉ. चंद्रशेखर मेश्राम 

‘सायकॅट्रीक सोसायटी’चा अध्यक्षपदी डॉ. मनीष ठाकरे. ...

महिला दिनी दोन महिलांचे कतृत्व समर्पित, अयवदान करून दिले चार जणांना नवे आयुष्य  - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :महिला दिनी दोन महिलांचे कतृत्व समर्पित, अयवदान करून दिले चार जणांना नवे आयुष्य 

अवयवदान करणाऱ्या दोन महिलांचे नाव शशिकला गुलाबराव वासनिक (६७) रा. इंदोरा नागपूर व संस्कृती धीरज नेवारे (२०) रा. गुहीखेड अमरावती  असे आहे. ...

२५० बेडच्या नवीन इमारतीसाठी मदत करणार; देवेंद्र फडणवीस यांचे विधान  - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :२५० बेडच्या नवीन इमारतीसाठी मदत करणार; देवेंद्र फडणवीस यांचे विधान 

आरएसटी कॅन्सर हॉस्पिटलमध्ये १० बेडचे अतिदक्षता विभाग. ...

मोबाईलच्या व्यसनामुळे नागपुरकरांची उडाली झोप- डॉ. मनीष ठाकरे - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मोबाईलच्या व्यसनामुळे नागपुरकरांची उडाली झोप- डॉ. मनीष ठाकरे

व्यसन हे केवळ अंमली पदार्थांचेच होते असे नाही, तर स्मार्ट फोनचेही व्यसन लागत असल्याचे पुढे आले आहे. ...

मेडिकलमध्ये आता वृद्धांसाठी स्वतंत्र ओपीडी, सर्जरी, मेडिसीन, गायनिक, आॅथोर्पेडिक तज्ज्ञ देणार सेवा - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मेडिकलमध्ये आता वृद्धांसाठी स्वतंत्र ओपीडी, सर्जरी, मेडिसीन, गायनिक, आॅथोर्पेडिक तज्ज्ञ देणार सेवा

Nagpur: वृद्धांचे आजार, त्यांच्या समस्या, गरजा वेगळ्या असतात. याची दखल घेऊन शासनाने शासकीय रुग्णालयांमध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी स्वतंत्र ‘जेरियाट्रिक ओपीडी’ सुरू करण्याचा निर्णय घेतला. ...