लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
author-image

सिद्धेश जाधव

लाँचपूर्वीच समोर आली iQoo Z3 5G किंमत; मिडरेंजमध्ये सादर होऊ शकतो हा दमदार फोन   - Marathi News | | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :लाँचपूर्वीच समोर आली iQoo Z3 5G किंमत; मिडरेंजमध्ये सादर होऊ शकतो हा दमदार फोन  

IQOO Z3 5G Launch: iQoo Z3 5G भारतात तीन व्हेरिएंट्समध्ये लाँच केला जाईल. यात 6GB रॅम +128GB स्टोरेज, 8GB रॅम +128GB स्टोरेज आणि 8GB रॅम + 256GB स्टोरेज असे व्हेरिएंट असतील.  ...

Realme X50 Pro 5G वर मिळत आहे 17 हजार रुपयांची सूट; जाणून घ्या संपूर्ण माहिती  - Marathi News | | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Realme X50 Pro 5G वर मिळत आहे 17 हजार रुपयांची सूट; जाणून घ्या संपूर्ण माहिती 

Realme 3rd Anniversary Sale: Realme ला भारतात 3 वर्ष पूर्ण झाली आहेत त्यामुळे Flipkart वर 3rd Realme Anniversary sale सुरु आहे, या सेलमध्ये प्रीमियम स्मार्टफोन Realme X50 Pro 5G वर 17 हजार रुपयांची सूट मिळत आहे.   ...

6,000mAhची मोठी बॅटरी असलेला किफायतशीर फोन Tecno Spark 7T, येईल लवकरच भारतात   - Marathi News | | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :6,000mAhची मोठी बॅटरी असलेला किफायतशीर फोन Tecno Spark 7T, येईल लवकरच भारतात  

Tecno Spark 7T launch: Tecno Spark 7T मध्ये 4 जीबी रॅम, 48MP कॅमेरा आणि 6,000mAh बॅटरी आहे.   ...

जुना फोन रिसायकल करून मिळवा पैसे; या वेबसाइट्सवर मिळेल चांगली किंमत   - Marathi News | | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :जुना फोन रिसायकल करून मिळवा पैसे; या वेबसाइट्सवर मिळेल चांगली किंमत  

Sale old gadgets online: कॅशीफाय, बुडली, इन्स्टाकॅश, यांत्रा इत्यादी ऑनलाईन वेबसाईट्स तुम्हाला तुमच्या जुन्या गॅजेट्सची चांगली किंमत देतात.   ...

भारतात येत आहे दमदार Xiaomi Mi 11 Lite स्मार्टफोन; Realme आणि Samsung च्या वाढतील अडचणी  - Marathi News | | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :भारतात येत आहे दमदार Xiaomi Mi 11 Lite स्मार्टफोन; Realme आणि Samsung च्या वाढतील अडचणी 

Mi 11 Lite India launch: Mi 11 Lite च्या इंडिया लाँचची माहिती हेड मनु कुमार जैन यांनी आपल्या ट्वीटर अकाउंटवर टीज केली आहे. ...

108MP कॅमेऱ्यासह Honor 50 सीरीज 7 जूनला येईल बाजारात; सिरीजमध्ये असतील दोन फोन   - Marathi News | | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :108MP कॅमेऱ्यासह Honor 50 सीरीज 7 जूनला येईल बाजारात; सिरीजमध्ये असतील दोन फोन  

Honor 50 series launch: ...

लवकरच भारतात लाँच होतील Realme 9, Realme XT 3 आणि Realme GT 2; जाणून घ्या वैशिष्ट्ये   - Marathi News | | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :लवकरच भारतात लाँच होतील Realme 9, Realme XT 3 आणि Realme GT 2; जाणून घ्या वैशिष्ट्ये  

Realme phone launch: Realme 9, Realme XT 3, Realme GT 2 लवकरच लाँच होतील असे समोर आलेल्या लीक वरून वाटत आहे.  ...

स्नॅपड्रॅगन 732जी चिपसेट असलेला Xiaomi Redmi Note 10 Pro झाला महाग; कंपनीने वाढवली किंमत   - Marathi News | | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :स्नॅपड्रॅगन 732जी चिपसेट असलेला Xiaomi Redmi Note 10 Pro झाला महाग; कंपनीने वाढवली किंमत  

Redmi Note 10 Pro Price: रेडमी नोट 10 प्रो भारतात तीन व्हेरिएंट्समध्ये लाँच झाला होता. त्यातील 6 जीबी रॅम + 128 जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 500 रुपयांनी वाढवण्यात आली आहे. ...