लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

संतोष हिरेमठ

लेण्यांतून घडतेय बौद्ध तत्त्वज्ञानाचे दर्शन;छत्रपती संभाजीनगर परिसरात ऐतिहासिक वारसा - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :लेण्यांतून घडतेय बौद्ध तत्त्वज्ञानाचे दर्शन;छत्रपती संभाजीनगर परिसरात ऐतिहासिक वारसा

अजिंठा- वेरूळच नाही तर पितळखोरा, विद्यापीठाजवळील बुद्ध लेणी आणि सिल्लोड तालुक्यातील घटोत्कोच लेणीत बौद्ध तत्त्वज्ञान चित्रशिल्प रूपात पाहायला मिळते ...

रेल्वेस्टेशनवरील अस्वच्छता पाहून डीआरएम भडकल्या; सफाईसाठी संध्याकाळपर्यंतचा अल्टिमेटम - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :रेल्वेस्टेशनवरील अस्वच्छता पाहून डीआरएम भडकल्या; सफाईसाठी संध्याकाळपर्यंतचा अल्टिमेटम

'डीआरएम' नीती सरकार यांच्या अचानकपणे झालेल्या दौऱ्याने रेल्वे अधिकाऱ्यांची चांगलीच धावपळ उडाली. ...

अभ्यागत समितीच्या पाहणी दरम्यान डॉक्टर उभे राहिले नाही; विभाग प्रमुखांनी दिली नोटीस - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :अभ्यागत समितीच्या पाहणी दरम्यान डॉक्टर उभे राहिले नाही; विभाग प्रमुखांनी दिली नोटीस

डाॅक्टरांनी शिष्टाचाराप्रमाणे वागणूक दिली नाही, म्हणून याबाबत संबंधित विभागप्रमुखांना तक्रार करण्यात आली. ...

कामगार दिनीच एसटी महामंडळाने दोन कर्मचाऱ्यांच्या निलंबनाचे पत्र काढले - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :कामगार दिनीच एसटी महामंडळाने दोन कर्मचाऱ्यांच्या निलंबनाचे पत्र काढले

कामगारदिनी ही कारवाई करण्याऐवजी दुसऱ्या दिवशी करायला पाहिजे होती, असा सूर कर्मचाऱ्यांतून उमटू लागला आहे. ...

Video: डॉक्टरीणबाईंची नजर पुस्तकावरून हटेना ! बाहेर रुग्णांच्या रांगा, तपासणीकडे दुर्लक्ष - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :Video: डॉक्टरीणबाईंची नजर पुस्तकावरून हटेना ! बाहेर रुग्णांच्या रांगा, तपासणीकडे दुर्लक्ष

महिला वैद्यकीय अधिकारी रुग्णसेवेच्या वेळेत पुस्तक वाचण्यात मग्न राहत असल्याची तक्रार काही रुग्णांनी ‘लोकमत’कडे केली होती. ...

विद्यापीठाच्या १९ अभ्यास मंडळांचे अध्यक्ष ठरले, फक्त ५ मंडळांचीच निवडणूक होणार - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :विद्यापीठाच्या १९ अभ्यास मंडळांचे अध्यक्ष ठरले, फक्त ५ मंडळांचीच निवडणूक होणार

२५ एप्रिल रोजी होणार मतदान, १४ अध्यक्षपदे रिक्तच ...

ड्रिंक घेत नाही, तरी लिव्हर खराब का झाले? असा प्रश्न करणाऱ्या रुग्णांची संख्या वाढतेय - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :ड्रिंक घेत नाही, तरी लिव्हर खराब का झाले? असा प्रश्न करणाऱ्या रुग्णांची संख्या वाढतेय

जागतिक यकृत दिन विशेष : नाॅन-अल्कोहोलिक फॅटी लिव्हर डिसिसचे प्रमाण वाढत असल्याचे तज्ञांचे निरीक्षण ...

कोरोनाग्रस्त माता अन् बाळ व्हिडिओ कॉलवरच होते संपर्कात, अनोख्या घटनेला ३ वर्ष पूर्ण - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :कोरोनाग्रस्त माता अन् बाळ व्हिडिओ कॉलवरच होते संपर्कात, अनोख्या घटनेला ३ वर्ष पूर्ण

कोरोना काळात जन्मलेली करिना आठवते का? मातृत्वापुढे हरलेल्या कोरोनाच्या या घटनेला तीन वर्ष पूर्ण ...