सोलापूर: मंगळवेढातील खडकी गावात आईसह २ मुलांचा तलावात बुडून मृत्यू; धुणे धुण्यासाठी गेल्यावर घडली घटना "माझ्या अंगात दैवी शक्तीचा चमत्कार"; पीडितेच्या परिस्थितीचा अशोक खरातने घेतला फायदा सोलापूर: 'बाळूमामाचा अवतार' सांगणारा भोंदूबाबा मनोहर भोसले माढा न्यायालयासमोर हजर आई-वडिलांच्या मृत्यूचा योग टाळण्याचा बहाणा; सीएकडून भोंदू अशोक खरातने उकळले ८ कोटी “केजरीवालांचा स्वतःसाठी शीशमहल-२, हा पैसा कोणाचा?”; नव्या बंगल्यावरुन भाजपाने घेरलं आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार? मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार... तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा राजकारणात येण्यापूर्वी काय करायचे राघव चड्ढा; आपने ग्लॅमरस मोहरा गमावला... राघव चड्ढांना हटवून ज्यांना राज्यसभेत नेता बनविले ते ही चालले...; भाजपमध्ये जाणाऱ्यांमध्ये स्वाती मालिवालांचेही नाव महाराष्ट्रात SIR सुरू झाले! प्रसिद्ध मतदार यादीत तुमचे नाव तपासा; स्टेप-बाय-स्टेप, लगेच मिळेल ऑनलाईन... क्रूरतेचा कळस! चोरी, हत्येनंतरही आरोपीला अजिबात पश्चाताप नाही; म्हणाला, "ते लोक माझ्यासाठी..." बंगालमध्ये ९२.८९% मतदानाचे रहस्य! ९० लाख मतदारांची नावे कापल्याचा परिणाम; 'व्होटर बेस' घटल्याने टक्केवारी वाढली? इराण युद्ध थांबवायचे की सुरु करायचे...! ट्रम्प यांच्याकडे फक्त ७ दिवस! '१ मे' पूर्वी मोठा निर्णय घेण्याची शक्यता अमेरिकेच्या युद्धनौकेवर अचानक माकडाने हल्ला चढवला; होर्मुझच्या मोहिमेवर निघालेले... ही इलेक्ट्रीक एसयुव्ही लाँच काय झाली, ३० मिनिटांत १०,००० बुकिंग; पहा कोणती एवढी कंपनी डिमांडमध्ये आहे... "तुझा बॉयफ्रेंड आहे का? इतकी नटून-थटून येतेस"; TCS मधील महिलेला आला भयंकर अनुभव ATS ची मोठी कारवाई! पाकिस्तानी गँगस्टर्स, ISI साठी काम करणाऱ्या २ दहशतवाद्यांना अटक
गटविकास अधिकारी रवींद्र सोनोने यांनी तालुक्यातील गोलवाडी आणि फाळेगाव येथे भेट देऊन घरकुलाच्या कामाची पाहणी केली. यावेळी त्यांनी घरकुल लाभार्थ्यांची भेट घेऊन अर्धवट कामे पूर्ण करण्याचे निर्देश दिले. ...
होळी, धुलिवंदन सणाला विशेष महत्व आहे. होळीच्या दिवशी पूजेला फार महत्व असून, होळीला साखरगाठीचा नैवेद्य अर्पण केल्याशिवाय ही पूजा पूर्ण होत नाही. साखरेच्या पाकापासून बनविण्यात येणाऱ्या गाठीची मागणी मागील तीन दिवसांपासून वाढलेली आहे. ...
मंगेश गादेकर यांची नेमणूक आसेगाव पोलिस स्टेशनला असून, ते मंगरूळपीर उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालयात संलग्न आहेत. ...
वाशिम जिल्ह्यात भूकंपाची अफवा असल्याचे जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले. ...
४९१ ग्रामपंचायतींना ऑनलाईनची जोड : ४८८ ग्रामपंचायतींचा डाटा सादर ...
डोक्यात लोखंडी सत्तूर मारून जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना मंगरुळपीर शहरात घडली. ...
या कारवाईमुळे चुकीचे काम करणाऱ्या कंत्राटदारांमध्ये एकच खळबळ उडाली. ...
दर महिन्याच्या ९ तारखेला जिल्ह्यातील सर्व शासकीय दवाखान्यांत स्त्री रोग तज्ज्ञ उपलब्ध राहणार आहेत. ...