उल्हासनगर महापालिकेची मुदत एप्रिल महिन्यात संपली असून महापालिका निवडणुकीबाबत निश्चिती नाही. अशा वेळी नागरिकांच्या दैनंदिन समस्या सोडविण्यासाठी नागरिकांना हक्काचा माणूस हवा आहे. ...
देशाच्या फाळणी वेळी पाकिस्तानच्या सिंध प्रांतातील तब्बल ९६ हजार निर्वासित नागरिकांना कल्याण शहरा जवळील ब्रिटिशकालीन लष्करी वसाहतीत वसविण्यात आले. शेजारून वाहणाऱ्या उल्हास नदीवरून या निर्वासितांच्या वस्तीला उल्हासनगर हे नाव देण्यात आले. ...
उल्हासनगर महापालिकेने देशाच्या अमृत महोत्सवा निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन केले. स्वातंत्र्य दिनापूर्वी रविवारी महापालिका सभागृहात फाळणी वेळच्या विदारक परिस्थितीचे चित्र प्रदर्शनाचे आयोजन केले आहे. ...