लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
author-image

सदानंद नाईक

sadanand Naik Sub-Editor/Reporter Thane (ulhasnagar)
Read more
Fraud: उल्हासनगरात इन्शुरन्स पॉलिसीच्या नावाखाली ४६ लाख ६१ हजाराची फसवणूक, गुन्हा दाखल - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Fraud: उल्हासनगरात इन्शुरन्स पॉलिसीच्या नावाखाली ४६ लाख ६१ हजाराची फसवणूक, गुन्हा दाखल

Fraud: बजाज इन्शुरन्स कंपनीच्या तीन कर्मचाऱ्यांनी संगनमत करून पॉलिसीधारक आसन बालानी यांची ४६ लाख ६१ हजाराची फसवणूक केल्याचा प्रकार उघड झाला. ...

उल्हासनगरात अट्टल मोटरसायकल चोर जेरबंद, ८ मोटरसायकली हस्तगत - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :उल्हासनगरात अट्टल मोटरसायकल चोर जेरबंद, ८ मोटरसायकली हस्तगत

Ulhasnagar:  उल्हासनगर शहर गुन्हे अन्वेषण विभागाने तडीपार अट्टल मोटरसायकल चोराला जेरबंद केले असून त्याच्याकडून १ लाख २७ हजार रूपये किंमतीच्या ८ मोटरसायकली जप्त करण्यात आल्या आहेत. ...

उल्हासनगरातील समस्यांबाबत आमदार कुमार आयलानी आक्रमक, उपमुख्यमंत्र्यांना घातले साकडे - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगरातील समस्यांबाबत आमदार कुमार आयलानी आक्रमक, उपमुख्यमंत्र्यांना घातले साकडे

Ulhasnagar News: उल्हासनगर शहरातील धोकादायक इमारतीची पुनर्बांधणी, रस्त्याची दुरावस्था, पाणी टंचाई, डम्पिंग ग्राऊंड आदी समस्या वर्षोनुवर्षे सुटत नसेलतर, आमदार पदी का राहावे. अशी भूमिका कुमार आयलानी यांनी घेतली. ...

Ulhasnagar News: उल्हासनगरात भाजपची भर पावसात जनजागरण पदयात्रा - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :Ulhasnagar News: उल्हासनगरात भाजपची भर पावसात जनजागरण पदयात्रा

Ulhasnagar News: हर घर तिरंगा घर घर तिरंगा अभियाना अंतर्गत भाजपने भर पावसात बिर्ला गेट शिवमंदिर ते शिवाजी चौक दरम्यान जनजागरण पदयात्रा काढली. पदयात्रेत शहराध्यक्ष जमनुदास पुरस्वानी यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठया प्रमाणात उपस्थित होते. ...

उल्हासनगरात अवैध बांधकाम कारवाई वादात? अवैध बांधकाम तक्रारी वाढल्या - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगरात अवैध बांधकाम कारवाई वादात? अवैध बांधकाम तक्रारी वाढल्या

महापालिकेने सुरू केलेली कारवाई राजकीय प्रेरित असल्याचा आरोप ...

उल्हासनगर महापालिकेची तांत्रिक त्रुटीमुळे पुन्हा सर्वसाधारण प्रवर्गातील सोडत - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगर महापालिकेची तांत्रिक त्रुटीमुळे पुन्हा सर्वसाधारण प्रवर्गातील सोडत

३० प्रभागात मिळून एकूण ८९ नगरसेवक निवडून येणार ...

उल्हासनगरातील शासकीय प्रसूतीगृहाचे रुपांतर कोविड रुग्णालयात, गर्भवती महिलांची परवड - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगरातील शासकीय प्रसूतीगृहाचे रुपांतर कोविड रुग्णालयात, गर्भवती महिलांची परवड

साई प्लॅटिनियम व शासकीय प्रसूतीगृह कोविड रुग्णालय रुग्णा विना, शहरात एकून ३२ कोरोना रुग्ण ...

शिवसेनेच्या कल्याण जिल्हाप्रमुख पदी चंद्रकांत बोडारे, कोण आहेत बोडारे? वाचा... - Marathi News | | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :शिवसेनेच्या कल्याण जिल्हाप्रमुख पदी चंद्रकांत बोडारे, कोण आहेत बोडारे? वाचा...

सिंधी बहुल उल्हासनगरात शिवसेना वाढविण्याचे काम करणारे चंद्रकांत बोडारे यांची कल्याण जिल्हाप्रमुख पदी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी नियुक्ती केली. ...