Mumbai: मुंबई शहर आणि उपनगरांची लोकसंख्या दिवसागणिक वाढत असून, वाढत्या लोकसंख्येला पुरेशा मोकळ्या जागा आता शिल्लक राहिलेल्या नाहीत, तसेच ज्या शिल्लक राहिल्या आहेत, त्या ठिकाणच्या उद्यानांची, मनोरंजन उद्यानांची आणि खेळाच्या मैदानांची पार रया गेली आहे. ...
एमएमआरडीएचे महानगर आयुक्त डॉ. संजय मुखर्जी यांनी नागरिकांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी विविध संस्थांशी समन्वय साधून तत्काळ तक्रार निवारणावर भर दिला आहे. ...
बेकायदा होर्डिंग काढून टाकण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने दिले होते. होर्डिंगवर फोटो आणि नावांसह उल्लेख असलेल्या राजकीय नेत्यांना नोटिसा बजावण्याचे आदेशही महापालिकांना दिले. ...