लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
author-image

राजकुमार जोंधळे

Asst. Sub-Editor, Reporting & Editing & pagination, Latur, Aurangbad
Read more
लातूरात आतापर्यंतचा सर्वात मोठा दरोडा; पिस्टलच्या धाकावर ३ कोटींची रोकड, दागिने लुटले - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :लातूरात आतापर्यंतचा सर्वात मोठा दरोडा; पिस्टलच्या धाकावर ३ कोटींची रोकड, दागिने लुटले

दरोडेखोरांनी सव्वा दाेन काेटींची राेकड, ७३ लाखांचे साेने पळविले ...

ॲट्रॉसिटीचा गुन्हा मागे घे म्हणून एकाला जबर मारहाण - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :ॲट्रॉसिटीचा गुन्हा मागे घे म्हणून एकाला जबर मारहाण

मलकापूर शिवारातील घटनेत दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे ...

खून केल्यानंतर दगड बांधून मृतदेह कॅनलमध्ये फेकला; दोन दिवसांनंतर पटली ओळख - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :खून केल्यानंतर दगड बांधून मृतदेह कॅनलमध्ये फेकला; दोन दिवसांनंतर पटली ओळख

बाभळगाव शिवारातील कॅनलच्या पाण्यात एका ४८ वर्षीय पुरुषाचा मृतदेह आढळून आल्याची घटना साेमवारी रात्री उशिरा समाेर आली. ...

पत्नीच्या सिझेरियनचा खर्च साेसेना; पतीचा आत्महत्येचा प्रयत्न - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :पत्नीच्या सिझेरियनचा खर्च साेसेना; पतीचा आत्महत्येचा प्रयत्न

लातुरातील घटना : तरुणाविराेधात गुन्हा दाखल ...

लातुरात रेल्वे काेच फॅक्टरीच्या ३३ केव्ही कामात दीड काेटींची बनावट बिले! - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :लातुरात रेल्वे काेच फॅक्टरीच्या ३३ केव्ही कामात दीड काेटींची बनावट बिले!

मराठवाडा रेल्वे काेच फॅक्टरीच्या नवीन ३३ के.व्ही. लाईनच्या कामासाठी लेखी करार करून न देता आर्थिक फसवणूक केली. ...

दारूमुळे वादाची ठिणगी पडली; मोठ्याने लहान भावास चाकूने भोसकून संपवले - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :दारूमुळे वादाची ठिणगी पडली; मोठ्याने लहान भावास चाकूने भोसकून संपवले

लातुरातील खाडगाव राेड परिसरातील घटना ...

कासार बालकुंदा परिसरात ८५० वर्षापूर्वीचा शिलालेख; चालुक्यकालीन इतिहासाचा उलगडा - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :कासार बालकुंदा परिसरात ८५० वर्षापूर्वीचा शिलालेख; चालुक्यकालीन इतिहासाचा उलगडा

महाराष्ट्र-कर्नाटक सीमाभागातील निलंगा तालुक्यातील कासार बालकुंदा येथे गावच्या पूर्वेला तीर्थ महादेव मंदिर आहे. येथे असलेल्या शिलालेखाचे आजपर्यंत कुठेच वाचन झाल्याचे आढळून आले नसल्याने शिलालेख इतिहास अभ्यासक कृष्णा गुडदे यांनी ठसे घेऊन व कर्नाटक हरीहर ...

देवदर्शनावरुन घरी परतणाऱ्या कुटुंबावर काळाचा घाला; वडिलांसह चिमुकली ठार - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :देवदर्शनावरुन घरी परतणाऱ्या कुटुंबावर काळाचा घाला; वडिलांसह चिमुकली ठार

ट्रक-कारचा अपघात, हैद्राबाद येथील डुबली कुटुंब शिर्डीला श्री साईबाबांच्या दर्शनासाठी गेले होते. शिर्डी येथील देवदर्शन करुन ते हैद्राबादकडे निघाले हाेते.  ...