लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
author-image

प्रविण मरगळे

प्रविण मरगळे हे Lokmat.com मध्ये मॅनेजर - ऑनलाइन कंटेन्ट या पदावर काम करत आहेत. मागील १४ वर्षांपासून ते पत्रकारितेत असून डिजिटल माध्यमात ६ वर्षं काम करत आहेत. याआधी त्यांनी इलेक्ट्रॉनिक माध्यमात रिपोर्टर म्हणून, तसंच असोसिएट प्रोड्युसर म्हणून इनपुट डेस्कला काम केले आहे. राजकारण, गुन्हेगारीविषयक बातम्या, समाजकारण यासारख्या विषयांमध्ये ते लिखाण करतात. त्यांनी मुंबई विद्यापीठातील गरवारे इन्स्टिट्यूटमधून जर्नालिझम अँन्ड मास कम्युनिकेशन अभ्यासक्रमात पदव्युत्तर पदविका घेतली आहे. 'लोकमत' आधी त्यांनी जय महाराष्ट्र, टीव्ही ९ मराठी या न्यूज चॅनेलमध्ये काम केले आहे.
Read more
आभाळ फाटलं, लाखोंचं नुकसान झालं अन् मुख्यमंत्र्यांनी दिले फक्त ३ हजार ८०० रुपये, शेतकरी संतप्त - Marathi News | | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :आभाळ फाटलं, लाखोंचं नुकसान झालं अन् मुख्यमंत्र्यांनी दिले फक्त ३ हजार ८०० रुपये, शेतकरी संतप्त

CM Uddhav Thackeray News: मुख्यमंत्र्यांनी केलेल्या या दौऱ्यात काही शेतकऱ्यांना मदतीसाठी धनादेशाचे वाटप करण्यात आले. ...

देवेंद्र फडणवीसांचा पुन्हा शरद पवारांवर निशाणा; "जाणत्या नेत्याला सगळं माहितेय पण..." - Marathi News | | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :देवेंद्र फडणवीसांचा पुन्हा शरद पवारांवर निशाणा; "जाणत्या नेत्याला सगळं माहितेय पण..."

Devendra Fadanvis on Sharad Pawar News: इच्छाशक्ती असेल तर राज्य सरकार मदत करू शकतं परंतु केंद्राकडे बोट दाखवून जबाबदारी झटकली जाते असं त्यांनी सांगितलं. ...

मोदी सरकारकडून १० हजार कोटींची ‘आयुष्यमान सहकार योजना’ जाहीर; ग्रामीण भागाला मोठा फायदा - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोदी सरकारकडून १० हजार कोटींची ‘आयुष्यमान सहकार योजना’ जाहीर; ग्रामीण भागाला मोठा फायदा

सोमवारी सुरू करण्यात आलेल्या आयुष्यमान सहकार योजनेंतर्गत सहकारी संस्थांना ग्रामीण भागातील रुग्णालये, वैद्यकीय महाविद्यालये उघडण्यासाठी आणि इतर आरोग्य सुविधा पुरवण्यासाठी कर्ज देण्यात येणार आहे. ...

“कसं काय जमतं बुवा यांना हे सगळं? ते रहस्यच आहे”; भाजपा-जेडीयू युतीला शिवसेनेचा टोला - Marathi News | | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :“कसं काय जमतं बुवा यांना हे सगळं? ते रहस्यच आहे”; भाजपा-जेडीयू युतीला शिवसेनेचा टोला

Bihar Assembly Election 2020: सुशांतसिंह राजपूतच्या नावावर मते मागणे सुरूच आहे व आता हे इतर राज्यांतील विकास कामे स्वतःच्या नावावर खपविण्याचे भुरटे-भामटे उद्योगही नव्या दमाने सुरूच आहेत. ...

“घोषणा देणारे गेले, आम्ही प्रत्यक्ष मदत करू”; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा देवेंद्र फडणवीसांना चिमटा - Marathi News | | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :“घोषणा देणारे गेले, आम्ही प्रत्यक्ष मदत करू”; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा देवेंद्र फडणवीसांना चिमटा

CM Uddhav Thackeray Press Conference News: मी विरोधकांच्या प्रश्नाला उत्तर देण्यासाठी बसलो नाही असं सांगत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीस यांच्या टीकेला उत्तर दिलं. ...

“...अन्यथा स्वत:ला ठार करतो”; भूमाफियांनी हडपली आदिवासींची जमीन, सरकारनेही केली डोळेझाक - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :“...अन्यथा स्वत:ला ठार करतो”; भूमाफियांनी हडपली आदिवासींची जमीन, सरकारनेही केली डोळेझाक

पागी यांनी एकेदिवशी शेतात जाऊन पाहिले असता त्यांना वसई-विरार महापालिकेचे कर्मचारी तिथे दिसले, तेव्हा जमीन आपल्याकडून हिसकावून घेतली आणि मोबादलाही दिला नसल्याचं पागी कुटुंबीयांना समजल्याने त्यांना धक्का बसला, ...

“काळजी करू नका, हे शेतकऱ्यांचे सरकार; नुकसानीची माहिती गोळा करून अभ्यास करत बसणार नाही" - Marathi News | | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :“काळजी करू नका, हे शेतकऱ्यांचे सरकार; नुकसानीची माहिती गोळा करून अभ्यास करत बसणार नाही"

CM Uddhav Thackeray News: हे शेतकऱ्यांचे सरकार आहे, लवकरच मदत जाहीर करू असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी गावकऱ्यांना सांगितलं आहे.  ...

Amit Thackeray : मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचे चिरंजीव अमित यांना लिलावती रुग्णालयात उपचारासाठी केलं दाखल   - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Amit Thackeray : मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचे चिरंजीव अमित यांना लिलावती रुग्णालयात उपचारासाठी केलं दाखल  

Coronavirus, MNS Amit Raj Thackeray News: सोमवारी सकाळी मनसे नेते अमित ठाकरे यांना वांद्रे येथील लिलावती येथील रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. ...