लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
author-image

प्रविण मरगळे

प्रविण मरगळे हे Lokmat.com मध्ये मॅनेजर - ऑनलाइन कंटेन्ट या पदावर काम करत आहेत. मागील १४ वर्षांपासून ते पत्रकारितेत असून डिजिटल माध्यमात ६ वर्षं काम करत आहेत. याआधी त्यांनी इलेक्ट्रॉनिक माध्यमात रिपोर्टर म्हणून, तसंच असोसिएट प्रोड्युसर म्हणून इनपुट डेस्कला काम केले आहे. राजकारण, गुन्हेगारीविषयक बातम्या, समाजकारण यासारख्या विषयांमध्ये ते लिखाण करतात. त्यांनी मुंबई विद्यापीठातील गरवारे इन्स्टिट्यूटमधून जर्नालिझम अँन्ड मास कम्युनिकेशन अभ्यासक्रमात पदव्युत्तर पदविका घेतली आहे. 'लोकमत' आधी त्यांनी जय महाराष्ट्र, टीव्ही ९ मराठी या न्यूज चॅनेलमध्ये काम केले आहे.
Read more
“पुनःश्च हरी ॐ म्हणता अन् "हरी"लाच कोंडून ठेवता; कोरोना फक्त मंदिरातच होईल का?” - Marathi News | | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :“पुनःश्च हरी ॐ म्हणता अन् "हरी"लाच कोंडून ठेवता; कोरोना फक्त मंदिरातच होईल का?”

Coronavirus, Temple Reopening Issue, MNS Bala Nandgoankar, CM Uddhav Thackeray News: हा केवळ भावनेचा नाही तर तेथील संबधित हजारो व्यावसायिकांच्या उपजीविकेचा व रोजगाराचा देखील प्रश्न आहे असं त्यांनी म्हटलं आहे. ...

Arnab Goswami: मंत्रालयासमोर आंदोलन करणारे भाजपा आमदार राम कदम पोलिसांच्या ताब्यात - Marathi News | | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :Arnab Goswami: मंत्रालयासमोर आंदोलन करणारे भाजपा आमदार राम कदम पोलिसांच्या ताब्यात

Arnab Goswami Arrested, BJP MLA Ram Kadam News: सरकारविरोधात हे लाक्षणिक उपोषण आहे. अर्णब गोस्वामींसोबत संपूर्ण देश उभा आहे हे दाखवण्यासाठी आम्ही इथं आंदोलन करतोय असं त्यांनी सांगितले. ...

“सरकारनं पुढे येऊन चर्चा करावी, मी मदत करण्यास तयार”; आमदार नितेश राणेंची मुख्यमंत्र्यांना ग्वाही - Marathi News | | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :“सरकारनं पुढे येऊन चर्चा करावी, मी मदत करण्यास तयार”; आमदार नितेश राणेंची मुख्यमंत्र्यांना ग्वाही

BJP Mla Nitesh Rane, CM Uddhav Thackeray News: महाराष्ट्र सरकारने या स्टडी मॉडेल आणि अंमलबजावणीवर पुढे येऊन चर्चा करायला हवी. पण राजकारण पहिलं येतं असंही नितेश राणेंनी म्हटलं आहे. ...

दहावी-बारावी विद्यार्थ्यांच्या परीक्षांबाबत मोठी बातमी; शिक्षणमंत्री वर्षा गायकवाडांनी दिली माहिती - Marathi News | | Latest education News at Lokmat.com

शिक्षण :दहावी-बारावी विद्यार्थ्यांच्या परीक्षांबाबत मोठी बातमी; शिक्षणमंत्री वर्षा गायकवाडांनी दिली माहिती

10th, 12th Board Exam, Education Minister Varsha Gaikwad News: जर दिवाळीनंतर शाळा-कॉलेज सुरु झालं तरच मे महिन्यात १० आणि १२ वीच्या परीक्षा घेता येऊ शकतात असं शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितले. ...

‘या’ राज्यात ११ नोव्हेंबरपासून लोकल सेवा सुरु; केंद्रीय रेल्वेमंत्र्यांची घोषणा, मुंबईकर मात्र प्रतिक्षेत - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :‘या’ राज्यात ११ नोव्हेंबरपासून लोकल सेवा सुरु; केंद्रीय रेल्वेमंत्र्यांची घोषणा, मुंबईकर मात्र प्रतिक्षेत

West Bengal Local Train Update News: रेल्वे स्थानकांवर गर्दी रोखण्यासाठी राज्य सरकार जबाबदार असेल असे रेल्वेने स्पष्टपणे सांगितले आहे. ...

“एका 'युवराजला' वाचवायला महाराष्ट्रालाच का खोटे ठरवताय?”; भाजपा नेत्याचा शिवसेनेला टोला - Marathi News | | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :“एका 'युवराजला' वाचवायला महाराष्ट्रालाच का खोटे ठरवताय?”; भाजपा नेत्याचा शिवसेनेला टोला

Arnab Goswami Arrested, BJP Ashish Shelar, Shiv Sena News: त्याचसोबत खरी नौटंकी तर हीच आहे. एका "युवराजला" वाचवायला महाराष्ट्रालाच का खोटे ठरवताय? पत्रपंडित हो,अग्रलेखाच्या शाईचे डाग तुमच्या सदऱ्यावर दिसू लागलेत? असं आशिष शेलारांनी म्हटलं आहे. ...

Anvay Naik Suicide: अन्वय नाईक आत्महत्येला वेगळं वळण?; माजी खासदार निलेश राणेंनी व्यक्त केली शंका - Marathi News | | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :Anvay Naik Suicide: अन्वय नाईक आत्महत्येला वेगळं वळण?; माजी खासदार निलेश राणेंनी व्यक्त केली शंका

Arnab Goswami Arrested, Nilesh Rane Question on Anvay Naik Suicide News: नेहमीप्रमाणे सोयीचा अलिबागचा मराठी माणूस शिवसेनेला दिसतो पण बहुसंख्य मराठी माणसं दिसत नाही असा टोलाही निलेश राणेंनी शिवसेनेला लगावला. ...

दिवाळीपूर्वी कर्जदारांना गिफ्ट; लॉकडाऊन काळात EMI भरणाऱ्यांना आजपासून मिळाला कॅशबॅक - Marathi News | | Latest business News at Lokmat.com

व्यापार :दिवाळीपूर्वी कर्जदारांना गिफ्ट; लॉकडाऊन काळात EMI भरणाऱ्यांना आजपासून मिळाला कॅशबॅक

Loan moratorium Cash Back News: लहान कर्जदारांना मदत केल्याबद्दल याचिकाकर्त्याने सर्वोच्च न्यायालयात सरकार आणि आरबीआयचे आभार मानले ...