लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
author-image

प्रविण मरगळे

प्रविण मरगळे हे Lokmat.com मध्ये मॅनेजर - ऑनलाइन कंटेन्ट या पदावर काम करत आहेत. मागील १४ वर्षांपासून ते पत्रकारितेत असून डिजिटल माध्यमात ६ वर्षं काम करत आहेत. याआधी त्यांनी इलेक्ट्रॉनिक माध्यमात रिपोर्टर म्हणून, तसंच असोसिएट प्रोड्युसर म्हणून इनपुट डेस्कला काम केले आहे. राजकारण, गुन्हेगारीविषयक बातम्या, समाजकारण यासारख्या विषयांमध्ये ते लिखाण करतात. त्यांनी मुंबई विद्यापीठातील गरवारे इन्स्टिट्यूटमधून जर्नालिझम अँन्ड मास कम्युनिकेशन अभ्यासक्रमात पदव्युत्तर पदविका घेतली आहे. 'लोकमत' आधी त्यांनी जय महाराष्ट्र, टीव्ही ९ मराठी या न्यूज चॅनेलमध्ये काम केले आहे.
Read more
OBC: ओबीसी आरक्षण वाचवण्यासाठी राज्यभरात मोर्चा; “मराठा आरक्षणाला पाठिंबा आहे, पण...” - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :OBC: ओबीसी आरक्षण वाचवण्यासाठी राज्यभरात मोर्चा; “मराठा आरक्षणाला पाठिंबा आहे, पण...”

OBC, Maratha Reservation News: प्रत्येकाला आरक्षण मिळाले पाहिजे याबाबत कुणाचाही दुजाभाव नाही. मराठा समाजाला त्यांच्या संख्येच्या तुलनेत आरक्षण देण्यात यावं मात्र ओबीसी आरक्षणाला धक्का लावू नये असे बाळासाहेब कर्डक यावेळी स्पष्ट केलं. ...

Lockdown: वाढत्या कोरोना रुग्णांमुळे १ डिसेंबरपासून देशात पुन्हा लॉकडाऊन?; जाणून घ्या सत्य - Marathi News | | Latest social-viral Photos at Lokmat.com

सोशल वायरल :Lockdown: वाढत्या कोरोना रुग्णांमुळे १ डिसेंबरपासून देशात पुन्हा लॉकडाऊन?; जाणून घ्या सत्य

पदवीधर निवडणुकीत डावलल्याने पक्ष सोडणार का?; भाजपाच्या मेधा कुलकर्णींनी स्पष्ट सांगितलं की... - Marathi News | | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :पदवीधर निवडणुकीत डावलल्याने पक्ष सोडणार का?; भाजपाच्या मेधा कुलकर्णींनी स्पष्ट सांगितलं की...

BJP Medha Kulkarni News: काम करण्याची तळमळ असते, काम करण्यासाठी जबाबदारी दिली पाहिजे, मला चीनच्या बोर्डरवर पाठवलं तरी चालेल असंही मेधा कुलकर्णी म्हणाल्या. ...

“किरीट सोमय्या महाभारतातील शिखंडी”; भ्रष्टाचाराच्या आरोपावरून शिवसेना नेत्यांचा पलटवार - Marathi News | | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :“किरीट सोमय्या महाभारतातील शिखंडी”; भ्रष्टाचाराच्या आरोपावरून शिवसेना नेत्यांचा पलटवार

Shiv Sena Anil Parab, Mayor Kishori Pedanekar Reply to BJP Kirit Somaiya News: फक्त बेछुट आरोप करायचे आणि बदनामी करायची हे किरीट सोमय्यांचे काम आहे असा टोला शिवसेना नेत्यांनी लगावला आहे. ...

“हिंमत असेल तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी उत्तर द्यावं”; किरीट सोमय्यांचं शिवसेनेला खुलं चॅलेंज - Marathi News | | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :“हिंमत असेल तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी उत्तर द्यावं”; किरीट सोमय्यांचं शिवसेनेला खुलं चॅलेंज

BJP Kirit Somaiya, Shiv Sena, CM Uddhav Thackeray News: आतापर्यंत रश्मी ठाकरेंनी जाहीर केलेले ४० जमीन व्यवहार झालेत त्यातील ३० व्यवहार अन्वय नाईक कुटुंबासोबत झाली असा आरोप किरीट सोमय्यांनी केला. ...

‘अ’मृतावस्थेत न जाता मानसिक स्वास्थ जपा, योगा करत जा; शिवसेनेचा अमृता फडणवीसांना टोला - Marathi News | | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :‘अ’मृतावस्थेत न जाता मानसिक स्वास्थ जपा, योगा करत जा; शिवसेनेचा अमृता फडणवीसांना टोला

Shiv Sena Neelam Gorhe, Amruta Fadanvis News: "अ" मंगल विचार मनात आणणे "अ" योग्य बरे का !! ही दिपावली आपल्या ही दीपावली आपल्या बुद्धीत ज्ञानाचा प्रकाश टाकणारी जावो असा टोलाही नीलम गोऱ्हे यांनी अमृता फडणवीसांना लगावला आहे. ...

किरीट सोमय्या यांच्या आरोपावरून संजय राऊत संतापले; “शेठजींचा पक्ष भंपक, ढोंगी, फालतू अन्...” - Marathi News | | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :किरीट सोमय्या यांच्या आरोपावरून संजय राऊत संतापले; “शेठजींचा पक्ष भंपक, ढोंगी, फालतू अन्...”

BJP Kirit Somaiya, Shiv Sena Sanjay Raut News: किरीट सोमय्यांनी कितीही फडफड केली त्यातून काही निष्पन्न होणार नाही. तर महाराष्ट्र सरकार ५ वर्ष चालणार आहे असं राऊतांनी सांगितले. ...

Video: भाजपा आमदाराने स्वपक्षाच्या महिला नगरसेविकेला मारलं; काँग्रेसला मदत केल्याचा आरोप - Marathi News | | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :Video: भाजपा आमदाराने स्वपक्षाच्या महिला नगरसेविकेला मारलं; काँग्रेसला मदत केल्याचा आरोप

BJP Councillor Savita Hurakadli, Video Viral News: महालिंगपुरा नगरपरिषदेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाग घेण्यापासून रोखण्यासाठी भाजपा आमदार सिद्धू सावदी यांनी त्यांच्याच पक्षाच्या महिला नगरसेवकाला मारहाण केली असा आरोप आहे. ...