लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
author-image

प्रविण मरगळे

प्रविण मरगळे हे Lokmat.com मध्ये मॅनेजर - ऑनलाइन कंटेन्ट या पदावर काम करत आहेत. मागील १४ वर्षांपासून ते पत्रकारितेत असून डिजिटल माध्यमात ६ वर्षं काम करत आहेत. याआधी त्यांनी इलेक्ट्रॉनिक माध्यमात रिपोर्टर म्हणून, तसंच असोसिएट प्रोड्युसर म्हणून इनपुट डेस्कला काम केले आहे. राजकारण, गुन्हेगारीविषयक बातम्या, समाजकारण यासारख्या विषयांमध्ये ते लिखाण करतात. त्यांनी मुंबई विद्यापीठातील गरवारे इन्स्टिट्यूटमधून जर्नालिझम अँन्ड मास कम्युनिकेशन अभ्यासक्रमात पदव्युत्तर पदविका घेतली आहे. 'लोकमत' आधी त्यांनी जय महाराष्ट्र, टीव्ही ९ मराठी या न्यूज चॅनेलमध्ये काम केले आहे.
Read more
Maharashtra Gram Panchayat Election Results: २५ वर्षाची शिवसेनेची सत्ता उलथवली; राज्यातील ‘या’ ग्रामपंचायतीत मनसेनं बाजी मारली - Marathi News | | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :Maharashtra Gram Panchayat Election Results: २५ वर्षाची शिवसेनेची सत्ता उलथवली; राज्यातील ‘या’ ग्रामपंचायतीत मनसेनं बाजी मारली

Maharashtra Gram Panchayat Election Results: मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी यंदाच्या ग्रामपंचायत निवडणुकीसाठी पत्रक काढत कार्यकर्त्यांना ताकदीनं निवडणूक लढवण्याचे आदेश दिले होते ...

Maharashtra Gram Panchayat Election Results:जयंत पाटलांच्या सासरवाडीत गावकऱ्यांचा राष्ट्रवादीला दे धक्का; मेव्हणे अन् पाहुणे सगळेच हरले - Marathi News | | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :Maharashtra Gram Panchayat Election Results:जयंत पाटलांच्या सासरवाडीत गावकऱ्यांचा राष्ट्रवादीला दे धक्का; मेव्हणे अन् पाहुणे सगळेच हरले

Maharashtra Gram Panchayat Election Results: म्हैसाळ ही जयंत पाटील यांची सासरवाडी आहे, याठिकाणी भाजपानं मुसंडी मारत राष्ट्रवादी काँग्रेसला धोबीपछाड दिली आहे. ...

Maharashtra Gram Panchayat Election Results: ‘आदर्श सरपंच’ म्हणून देशभरात नाव कमावलं; त्याच भास्कर पेरे पाटलांच्या मुलीला गावकऱ्यांनी नाकारलं - Marathi News | | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :Maharashtra Gram Panchayat Election Results: ‘आदर्श सरपंच’ म्हणून देशभरात नाव कमावलं; त्याच भास्कर पेरे पाटलांच्या मुलीला गावकऱ्यांनी नाकारलं

Maharashtra Gram Panchayat Election Results: या निवडणुकीत आदर्श सरपंच भास्करराव पेरे पाटील यांच्या संपूर्ण पॅनेलला निवडणुकीत पराभवाचा सामना करावा लागला आहे. ...

“अजित पवार साहेब, जे जमणार नाही ते बोलू नका, कारण तुमची राजकीय उंची तेवढी नाही” - Marathi News | | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :“अजित पवार साहेब, जे जमणार नाही ते बोलू नका, कारण तुमची राजकीय उंची तेवढी नाही”

अजित पवार सीमाभागात कधी गेले हे त्यांनी जाहीर करावं असं आव्हान अजितदादांना दिलं आहे. ...

“चर्चा होऊ शकते पण मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा निर्णय स्पष्ट झालाय”; शिवसेनेचा काँग्रेसला सज्जड दम - Marathi News | | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :“चर्चा होऊ शकते पण मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा निर्णय स्पष्ट झालाय”; शिवसेनेचा काँग्रेसला सज्जड दम

तर मतांचे राजकारण नाही, हा चांगला आणि वाईट असा विषय आहे, मतांचा नाही ...

“धनंजय मुंडेंविरोधात बोलशील तर तुझ्या डोक्यात ६ गोळ्या घालेन”; राजकीय वातावरण पेटलं - Marathi News | | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :“धनंजय मुंडेंविरोधात बोलशील तर तुझ्या डोक्यात ६ गोळ्या घालेन”; राजकीय वातावरण पेटलं

यातच भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी धनंजय मुंडे यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी निवडणूक आयोगाकडे केली आहे. ...

Corona Virus: कोरोना संक्रमित ‘Ice Cream’ बाजारात विक्री झाल्यानं चीनमध्ये मोठी खळबळ - Marathi News | | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Corona Virus: कोरोना संक्रमित ‘Ice Cream’ बाजारात विक्री झाल्यानं चीनमध्ये मोठी खळबळ

चीनी अधिकारी या संक्रमणाची माहिती मिळाल्यानंतर तपासामध्ये गुंतले आहेत ...

"मालवणीत याकूब मेमनची सत्ता आहे का?; राम मंदिरासाठी निधी गोळा करू, कोण रोखतं पाहू" - Marathi News | | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :"मालवणीत याकूब मेमनची सत्ता आहे का?; राम मंदिरासाठी निधी गोळा करू, कोण रोखतं पाहू"

त्याचसोबत प्रभू रामाचे भव्यदिव्य मंदिर अयोध्येत उभं राहणार, जनतेच्या सहभागातून, समर्पणातून ते उभे राहणार आहे. ...