प्रविण मरगळे हे Lokmat.com मध्ये मॅनेजर - ऑनलाइन कंटेन्ट या पदावर काम करत आहेत. मागील १४ वर्षांपासून ते पत्रकारितेत असून डिजिटल माध्यमात ६ वर्षं काम करत आहेत. याआधी त्यांनी इलेक्ट्रॉनिक माध्यमात रिपोर्टर म्हणून, तसंच असोसिएट प्रोड्युसर म्हणून इनपुट डेस्कला काम केले आहे. राजकारण, गुन्हेगारीविषयक बातम्या, समाजकारण यासारख्या विषयांमध्ये ते लिखाण करतात. त्यांनी मुंबई विद्यापीठातील गरवारे इन्स्टिट्यूटमधून जर्नालिझम अँन्ड मास कम्युनिकेशन अभ्यासक्रमात पदव्युत्तर पदविका घेतली आहे. 'लोकमत' आधी त्यांनी जय महाराष्ट्र, टीव्ही ९ मराठी या न्यूज चॅनेलमध्ये काम केले आहे.Read more
राणे विरुद्ध राणे असं पत्रकार लिहितात. आज आम्ही इथे स्टेजवर सगळे आहोत. कुटुंब एक आहे. कुणी काही अपेक्षा करत असेल तर ते कधीच होणार नाही. राणे एकसंघ राहतील असं नारायण राणे यांनी सांगितले. ...
डोंबिवली पश्चिमेत भाजपाकडून २ टर्म नगरसेवक राहिलेले शैलेश धात्रक आणि त्यांची पत्नी मनीषा धात्रक यांना पक्षाने उमेदवारीचा शब्द देत ऐनवेळी काँग्रेसमधून आलेल्यांना उमेदवारी दिली ...
काही दिवसांपूर्वी मनसेचे कल्याण जिल्हाध्यक्ष, माजी नगरसेवक प्रकाश भोईर आणि सरोज भोईर यांनी पदाचा आणि पक्ष सदस्यत्त्वाचा राजीनामा देत भाजपात प्रवेश केला होता. ...