मुंबई - महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाकडून सकाळी 8 वाजल्यापासून पाकिस्तानी गँगस्टर शहजाद भट्टी याच्याशी संपर्कात आलेल्या व्यक्तींची चौकशी सुरू आहे. अहिल्यानगर : नीट पेपर फुटी प्रकरणी नगर जिल्ह्यातील तिन्ही संशयितांना ताब्यात घेतले आहे. त्या तिघांची एसपी ऑफिसमध्ये सध्या चौकशी सुरू आहे. किचनमध्ये बेशुद्ध, पहाटे ४:५५ वाजता कॉल... प्रतीक यादव यांच्या निधनावेळी कुठे होत्या अपर्णा यादव? नाशिक :पुणे शहादा एसटी बस चालकाचे बस वरील नियंत्रण सुटल्याने उमराणे गावाजवळ अपघात. झाडाला धडक देऊन बस उलटली. ६० प्रवासी जखमी. मालेगाव रुग्णालयात दाखल. पाकिस्तानने इराणला युद्धासाठी केली होती मदत, अमेरिकी हल्ल्यांपासून वाचण्यासाठी दिली जागा सोलापूर: शहरातील विविध भागात पाऊस सुरू, अचानक आलेल्या पावसानं सोलापूरकरांची धावपळ सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला प्रतिसाद; सोलापूर जिल्हा परिषद करणार इंधन बचत; दर सोमवारी सायकल प्रवास Pakistan IED Blast : Video - पाकिस्तान हादरलं! लक्की मरवतमध्ये भीषण IED स्फोट; पोलिसांच्या ताफ्यावर हल्ला, ७ जणांचा मृत्यू Nashik TCS Case : "सामाजिक दबाव, बदनामीची भीती..."; TCS प्रकरणात महिला आयोगाच्या अहवालात धक्कादायक खुलासे हळदीत आनंदाने नाचले अन् मुलीची पाठवणी करण्याआधीच बापाचा मृत्यू; पालघरमधील ह्रदयद्रावक घटना भोंदू खरातचे फसवणुकीचे जाळे ईडीकडून उलगडणार, रूपाली चाकणकरांच्या अडचणीत वाढ टीसीएस प्रकरणी निदा खानची न्यायालयीन कोठडीत रवानगी, दुसऱ्या गुन्ह्यात अटकेची शक्यता जहाजांवरील तीन प्रवाशांना हंटाव्हायरसची लागण, रुग्णांमध्ये एका महिलेचाही समावेश "ट्रेनला आग लागली, पळा, पळा...", अफवेमुळे प्रचंड गोंधळ; चेन खेचून प्रवाशांनी मारल्या उड्या
कृत्रिम भाडेवाढ करणार नाही; बिल्डर, ब्रोकर, हॉटेल व्यावसायिकांची भूमिका ...
अक्षय कुमार-अर्शद वारसीचा ‘जॉली एलएलबी ३’च्या सेटवरील धमाल व्हिडीओ समोर आलाय. हा व्हिडीओ पाहून तुमच्याही चेहऱ्यावर हसू येईल ...
जामिनावर सुटताच पिस्तूल बाळगून पार्ट्या, गुन्हेगारांसोबत भेटी, तरी पोलिस अनभिज्ञ ...
जेव्हा आरोपी युवकाला पोलीस घटनास्थळी घेऊन जात होते, तेव्हा त्याने पोलिसांची पिस्तुल घेऊन पळण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी त्याच्यावर गोळीबार केला. ...
अर्जुन कपूर व्हायरल मीममुळे चर्चेत आला आहे. ...
Ulhasnagar News: सन १९८७ ते १९९६ दरम्यान हंगामी सफाई कामगारा म्हणून काम केलेल्या पैकी २७ जणांना औद्योगिक न्यायालयाच्या आदेशाने महापालिकेने मंगळवारी नियुक्तीपत्रे दिली. ...
Amravati : 'त्या' हॉटेलमधील नाष्ट्याच्या प्रकरणानंतर राजकीय वर्तुळात खळबळ ...
मृणालचा एक जुना व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे. यामध्ये तिने स्वत:ची तुलना बिपाशा बासूशी केली आहे. या व्हिडीओमुळे नेटकऱ्यांनी तिला ट्रोल केलं आहे. ...