लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

ऑनलाइन लोकमत

भाजपाकडून विधानसभा निवडणूक लढवलेला नेता चकमकीत ठार, अनेक गुन्ह्यांत होता वाँटेड - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजपाकडून विधानसभा निवडणूक लढवलेला नेता चकमकीत ठार, अनेक गुन्ह्यांत होता वाँटेड

Surya Hansda Encounter: भाजपाकडून विधानसभेची निवडणूक लढवलेला नेता सूर्या हांसदा याला पोलिसांनी चकमकीत ठार केले आहे. सूर्या हांसदा हा झारखंडमधील गोड्डा जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये अनेक गुन्हे नोंद असलेला वाँटेड आरोपी होता. ...

१० टक्के परताव्याचे आमिष दाखवून लाखोंची फसवणूक; पुण्याच्या कंपनीतील ११ जणांवर गुन्हा - Marathi News | | Latest beed News at Lokmat.com

बीड :१० टक्के परताव्याचे आमिष दाखवून लाखोंची फसवणूक; पुण्याच्या कंपनीतील ११ जणांवर गुन्हा

कोट्यवधींची फसवणूक उघडकीस येणार ? ...

Janmashtami 2025: १० ऑगस्ट रोजी सुरू झाली आहे कृष्ण नवरात्र; त्याची सांगता कधी आणि कशी? - Marathi News | | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Janmashtami 2025: १० ऑगस्ट रोजी सुरू झाली आहे कृष्ण नवरात्र; त्याची सांगता कधी आणि कशी?

Krishna Navratri 2025 Start Date: गोकुळाष्टमीच्या उत्सवाबद्दल आपल्याला माहीत आहेच, पण हा उत्सव नऊ दिवसांचा असतो हे माहीत आहे का? सविस्तर जाणून घ्या. ...

MS Dhoni: "तुला आयपीएल खेळायचं आहे", चाहत्याची कमेंट, धोनीनं काय उत्तर दिलं? पाहा - Marathi News | | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :MS Dhoni: "तुला आयपीएल खेळायचं आहे", चाहत्याची कमेंट, धोनीनं काय उत्तर दिलं? पाहा

IPL 2025: आयपीएल २०२६ चा हंगाम सुरू होण्यासाठी अजून काही महिने बाकी असले तरी, चेन्नई सुपर किंग्जचे कर्णधार महेंद्रसिंग धोनी याबद्दल चर्चा जोरात सुरू आहे. ...

बाजारात तेजी परतली! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी वाढ, टाटा-SBI सह 'या' शेअर्सचा गुंतवणूकदारांना दिलासा - Marathi News | | Latest business News at Lokmat.com

व्यापार :बाजारात तेजी परतली! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी वाढ, टाटा-SBI सह 'या' शेअर्सचा गुंतवणूकदारांना दिलासा

Share Market : आठवड्याच्या पहिल्या दिवशी शेअर बाजाराने चांगली कामगिरी केली. पीएसयू बँक आणि संरक्षण क्षेत्रातील समभागांमध्ये जोरदार खरेदी दिसून आली, ज्यामुळे सेन्सेक्स आणि निफ्टी दिवसाच्या वरच्या पातळीजवळ बंद झाले. ...

हॉलिवूडचे सुपरहिरो 'महावतार नरसिम्हा' समोर फेल! भारतात बनलेला अ‍ॅनिमेटेड सिनेमा जगभर गाजतोय, पाहा किती कमावले - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :हॉलिवूडचे सुपरहिरो 'महावतार नरसिम्हा' समोर फेल! भारतात बनलेला अ‍ॅनिमेटेड सिनेमा जगभर गाजतोय, पाहा किती कमावले

सिनेमाचं बजेट 'महावतार नरसिम्हा'ने पहिल्याच आठवड्यात वसूल केलं आहे. केवळ देशातच नाही तर जगभरात या सिनेमाची चलती आहे. हॉलिवूडच्या सुपरहिरोंनाही 'महावतार नरसिम्हा'ने मागे टाकलं आहे.  ...

Devkund Waterfall: फोटो घेताना तोल गेला; देवकुंड धबधबा पाहायला गेलेल्या दोघांचा बुडून मृत्यू, खेड तालुक्यातील घटना - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Devkund Waterfall: फोटो घेताना तोल गेला; देवकुंड धबधबा पाहायला गेलेल्या दोघांचा बुडून मृत्यू, खेड तालुक्यातील घटना

वाचवण्यासाठी गेलेल्या तरुणाने हात दिला, परंतु त्याने मिठीच मारल्याने दोघांचाही बुडून मृत्यू झाला ...

डोनाल्ड ट्रम्प झाले 'वसुली भाई'; चिप निर्यातीचा लायसन्स देण्यासाठी आता कंपन्यांकडून मागताहेत पैसे - Marathi News | | Latest business News at Lokmat.com

व्यापार :डोनाल्ड ट्रम्प झाले 'वसुली भाई'; चिप निर्यातीचा लायसन्स देण्यासाठी आता कंपन्यांकडून मागताहेत पैसे

Donald Trump Tariff: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प अनेक देशांवर टॅरिफ बॉम्ब टाकत असताना, त्यांची नजर चीनमध्ये व्यवसाय करणाऱ्या अमेरिकन कंपन्यांवरही आहे. ...