लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

ऑनलाइन लोकमत

अन्वयार्थ: कुणीतरी खरेच आहे का 'तिथे?' - रहस्याचे दार उघडणार! - Marathi News | | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :अन्वयार्थ: कुणीतरी खरेच आहे का 'तिथे?' - रहस्याचे दार उघडणार!

वेरा रुबिन वेधशाळा ही अत्याधुनिक वेधशाळा चिलीमधील अॅडीज पर्वतरांगेच्या पायथ्याशी वसलेली आहे. ...

ईडीची सर्वोच्च कानउघाडणी; राजकीय लढाईसाठी तुमचा वापर का होतो? - Marathi News | | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :ईडीची सर्वोच्च कानउघाडणी; राजकीय लढाईसाठी तुमचा वापर का होतो?

सर्वोच्च न्यायालयाने 'एन्फोर्समेंट डायरेक्टरेट'ला थेट इशारा दिला. 'तुम्ही गुन्हेगारासारखे वागू शकत नाही, कायद्याच्या चौकटीत राहूनच तुम्हाला काम करावे लागेल.' ...

'ओबीसी समाज श्रीमंत मराठ्यांविरोधात जाऊ नये, हाच शरद पवारांच्या मंडळ यात्रेचा हेतू'; प्रकाश आंबेडकरांचा टोला - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'ओबीसी समाज श्रीमंत मराठ्यांविरोधात जाऊ नये, हाच शरद पवारांच्या मंडळ यात्रेचा हेतू'; प्रकाश आंबेडकरांचा टोला

राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने कालपासून राज्यात मंडल यात्रा सुरू झाली आहे. ही यात्रा राज्यातील सर्व जिल्ह्यांत निघणार आहे. खासदार शरद पवार यांनी काल नागपूरात या यात्रेला हिरवा झेंडा दाखवून या यात्रेला सुरुवात केली. ...

'मतचोरी' विरोधात इंडिया आघाडीचे उद्या शक्तिप्रदर्शन, राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली खासदार संसदेपासून निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत मोर्चा काढणार - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'मतचोरी' विरोधात इंडिया आघाडीचे उद्या शक्तिप्रदर्शन, राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली खासदार संसदेपासून निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत मोर्चा काढणार

मतदार यादीच्या विशेष सघन पुनरावृत्ती SIR द्वारे कथित 'मत चोरी' विरोधात निषेध करण्यासाठी काँग्रेसचे राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली इंडिया आघाडीचे खासदार सोमवारी संसद भवनापासून दिल्लीतील निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत मोर्चा काढणार आहेत. ...

लोकसभेच्या ४८ जागा, ५० हजारांपेक्षा कमी फरक; २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीवर काँग्रेसचा मोठा दावा - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लोकसभेच्या ४८ जागा, ५० हजारांपेक्षा कमी फरक; २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीवर काँग्रेसचा मोठा दावा

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगावर आरोप केले. यानंतर आता काँग्रेसने पुन्हा एकदा मोठा दावा केला आहे. ...

पाकिस्तानला चकवा देणारे वायुदलाचे वीर ग्रुप कॅप्टन दिलीप पारुळकर यांचे पुण्यात निधन - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पाकिस्तानला चकवा देणारे वायुदलाचे वीर ग्रुप कॅप्टन दिलीप पारुळकर यांचे पुण्यात निधन

भारतीय हवाई दलाच्या अधिकृत ‘एक्स’ (माजी ट्विटर) खात्यावरून त्यांच्या निधनाची माहिती देण्यात आली. त्यांच्या पश्चात पत्नी व दोन मुलं असा परिवार आहे. ...

'बुडायला लागलो तर अर्धे जग सोबत घेऊन जाणार'; पाकिस्तानची भारताला पुन्हा अणु हल्ल्याची धमकी! - Marathi News | | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :'बुडायला लागलो तर अर्धे जग सोबत घेऊन जाणार'; पाकिस्तानची भारताला पुन्हा अणु हल्ल्याची धमकी!

भारताला अणुहल्ल्याची धमकी देण्याव्यतिरिक्त, मुनीर यांनी भारताने सिंधू पाणी करार रद्द केल्याबद्दलही भाष्य केले. ...

ब्रिटनच्या F-35B विमानामागचं शुक्लकाष्ठ सुटेना, आता या देशात करावं लागलं आपातकालीन लँडिंग - Marathi News | | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :ब्रिटनच्या F-35B विमानामागचं शुक्लकाष्ठ सुटेना, आता या देशात करावं लागलं आपातकालीन लँडिंग

Britain's F-35B Fighter Aircraft : ब्रिटिश रॉयल नेव्हीच्या एफ-३५बी या विमानाची जपानमध्ये आपातकालीन लँडिंग करावी लागली आहे. जपानमधील कागोशिमा विमानतळावर हे विमान उतरवण्यात आलं. त्यामुळे नियमित उड्डाणांना काही उशीर झाला. ...