लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

ऑनलाइन लोकमत

बांधकाम सुरक्षा त्रुटींवरील याचिकेवर पुन्हा सुनावणी; भिवंडी मेट्रो रिक्षा अपघात प्रकरणाची उच्च न्यायालयाकडून गंभीर दखल  - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बांधकाम सुरक्षा त्रुटींवरील याचिकेवर पुन्हा सुनावणी; भिवंडी मेट्रो रिक्षा अपघात प्रकरणाची उच्च न्यायालयाकडून गंभीर दखल 

भिवंडी येथे ५ ऑगस्ट रोजी झालेल्या दुर्घटनेत एका २० वर्षीय प्रवाशाच्या डोक्यात रॉड घुसला. ...

मुलांना यू-ट्यूब बघणे ‘अलाउड’ नाहीच! - Marathi News | | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :मुलांना यू-ट्यूब बघणे ‘अलाउड’ नाहीच!

...त्यामुळेच गेल्यावर्षी नोव्हेंबरमध्ये ऑस्ट्रेलियानं १६ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांसाठी सोशल मीडिया बॅन केला! ...

‘AI अंगणवाडी’ : चिमुकल्यांच्या जगात डिजिटल जादू! - Marathi News | | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :‘AI अंगणवाडी’ : चिमुकल्यांच्या जगात डिजिटल जादू!

नागपूर जिल्ह्यातील वडधामना येथे राज्यातील पहिली ‘एआय अंगणवाडी’ सुरू झाली. या नव्या प्रयोगाने काही उत्तरे शोधली, नवे प्रश्नही तयार केले आहेत! ...

नरसिंह रावांसारखे धाडस नरेंद्र मोदी दाखवतील? - Marathi News | | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :नरसिंह रावांसारखे धाडस नरेंद्र मोदी दाखवतील?

१९९१ साली संकटाचे संधीत रूपांतर करून नरसिंह रावांनी भारतीय अर्थव्यवस्थेचे पुनरुत्थान केले; तसेच संकट आणि तशीच संधी आता नरेंद्र मोदींसमोर आहे! ...

राहुल गांधी, आव्हान स्वीकारा! ...जेणेकरून ‘दूध का दूध, और पानी का पानी’ होईल. - Marathi News | | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :राहुल गांधी, आव्हान स्वीकारा! ...जेणेकरून ‘दूध का दूध, और पानी का पानी’ होईल.

ते (राहुल गांधी) दावा करतात त्याप्रमाणे त्यांच्याकडे ठोस पुरावे असतील तर त्यांनी हे प्रकरण तडीस न्यायला हवे. त्यासाठी शपथेवर आरोप करण्याचे निवडणूक आयोगाचे आव्हान स्वीकारायला हवे आणि आयोगानेही या आरोपांची चाैकशी गंभीरपणे, नीरक्षीरविवेक बुद्धीने करावी. ...

रक्ताच्या नात्यापेक्षा मोठं नातं! रक्षाबंधनानिमित्त अंकिताकडून डीपी दादाला खास गिफ्ट, भावुक पत्रही लिहिलं, म्हणाली...  - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रक्ताच्या नात्यापेक्षा मोठं नातं! रक्षाबंधनानिमित्त अंकिताकडून डीपी दादाला खास गिफ्ट, भावुक पत्रही लिहिलं, म्हणाली... 

Raksha Bandhan 2025: रक्षाबंधनानिमित्त अंकिताकडून डीपी दादाला खास गिफ्ट, भावुक पत्र लिहित म्हणाली...  ...

रक्षाबंधनाच्या दिवशी दोन जवान धारातीर्थी पडले; कुलगाममध्ये एक दहशतवादी ठार, मोठी चकमक सुरु - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :रक्षाबंधनाच्या दिवशी दोन जवान धारातीर्थी पडले; कुलगाममध्ये एक दहशतवादी ठार, मोठी चकमक सुरु

कुलगामच्या अलाख भागात दहशतवाद्यांशी चकमकीचा आज नववा दिवस आहे. रात्रभर या भागात गोळीबाराचा आवाज ऐकायला येत होता. ...

सावत्र आईसुद्धा 'आई'च! तिलाही पेन्शनचा हक्क हवा : सर्वोच्च न्यायालय - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सावत्र आईसुद्धा 'आई'च! तिलाही पेन्शनचा हक्क हवा : सर्वोच्च न्यायालय

न्यायमूर्ती सूर्यकांत, उज्ज्वल भुयान आणि एन. कोटिश्वर सिंग यांच्या पीठाने सांगितले की, अनेकदा सावत्र आई मुलाचा सांभाळ तिच्या खऱ्या आईप्रमाणेच करते, त्यामुळे तिला 'डी-फॅक्टो मदर' म्हणजेच प्रत्यक्ष आई मानले पाहिजे. ...