लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

ऑनलाइन लोकमत

ये वर्दी सिर्फ हिंमत नही बलिदान भी मांगती है! फरहान अख्तरच्या '१२० बहादुर'चा टीझर रिलीज - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ये वर्दी सिर्फ हिंमत नही बलिदान भी मांगती है! फरहान अख्तरच्या '१२० बहादुर'चा टीझर रिलीज

१९६२ साली रेझांग ला येथे भारत विरुद्ध चीन युद्धावर सिनेमा आधारित आहे. ...

Kolhapur: सर्किट बेंच सुरक्षेसाठी न्यायालयाच्या दारात स्वतंत्र पोलिस चौकीचा प्रस्ताव, पोलिस अधीक्षकांची माहिती  - Marathi News | | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur: सर्किट बेंच सुरक्षेसाठी न्यायालयाच्या दारात स्वतंत्र पोलिस चौकीचा प्रस्ताव, पोलिस अधीक्षकांची माहिती 

वाहतूक नियोजन, बंदोबस्तासाठी शुक्रवारपर्यंत बैठक ...

Satyapal Malik Death: जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे निधन; राम मनोहर लोहिया रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Satyapal Malik Death: जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे निधन; राम मनोहर लोहिया रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास

Satyapal Malik Passes Away: जम्मू-कश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे निधन झाले आहे. त्यांच्यावर दिल्लीतील राम मनोहर लोहिया रुग्णालयात उपचार सुरू होते. ...

"हा विनोदी कलाकार, फक्त स्किट्स करतो...", 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेत्याला आला विचित्र अनुभव, म्हणाला... - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"हा विनोदी कलाकार, फक्त स्किट्स करतो...", 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेत्याला आला विचित्र अनुभव, म्हणाला...

विनोदी कलाकाराच्या साच्यात अडकवलं? 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेत्याने व्यक्त केली खदखद, म्हणाला... ...

कोल्हापुरातील कसबा बीडला येथे सापडले यादवकालीन बेडे - Marathi News | | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापुरातील कसबा बीडला येथे सापडले यादवकालीन बेडे

यंदा तिसऱ्यांदा बेडे सापडले ...

सामोपचार योजना लागू, नाशिक जिल्हा बँकेकडून पहिल्याच दिवशी 25 लाखांची वसुली  - Marathi News | | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :सामोपचार योजना लागू, नाशिक जिल्हा बँकेकडून पहिल्याच दिवशी 25 लाखांची वसुली 

Nashik Jilha Bank : संपूर्ण व्याज माफ करून मुद्दलाचे समान हप्ते करून द्यावे, अशी आग्रही मागणी संघटनांनी लावून धरली आहे. ...

डोनाल्ड ट्रंप टॅरिफविरोधात भारतीय सैन्याची एन्ट्री; ५४ वर्षांपूर्वीची कारस्थाने बाहेर काढली... - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :डोनाल्ड ट्रंप टॅरिफविरोधात भारतीय सैन्याची एन्ट्री; ५४ वर्षांपूर्वीची कारस्थाने बाहेर काढली...

Donald Trump, Pakistan vs Indian Army: भारत द्वेष खच्चून भरलेली अमेरिका पाकिस्तानला कशाप्रकारे लष्करी मदत करत होती, यामुळे पाकिस्तान कसे पुन्हा पुन्हा युद्धाची खुमखुमी दाखवत होता, याची वृत्तपत्रांची कात्रणेच भारतीय सैन्याने जाहीर करून टाकली आहेत. ...

मानाच्या ५ गणपतींची मिरवणूक दुपारी १२ पर्यंत पूर्ण मार्गस्थ करावी; पुण्यातील मंडळांची आग्रही भूमिका - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मानाच्या ५ गणपतींची मिरवणूक दुपारी १२ पर्यंत पूर्ण मार्गस्थ करावी; पुण्यातील मंडळांची आग्रही भूमिका

मानाच्या गणपतीची मिरवणूक सुरू होण्यापूर्वी इतर रस्त्यांवरून मार्गस्थ होण्यासाठी मंडळांना मिरवणुकीची परवानगी द्या अशीही मागणी मंडळांनी केली आहे ...