लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

ऑनलाइन लोकमत

नवऱ्याचं पोट फाडलं, मृतदेहावर अ‍ॅसिड ओतलं; बॉयफ्रेंडसाठी तबस्सुमनं गाठला क्रूरतेचा कळस  - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :नवऱ्याचं पोट फाडलं, मृतदेहावर अ‍ॅसिड ओतलं; बॉयफ्रेंडसाठी तबस्सुमनं गाठला क्रूरतेचा कळस 

UP Crime : एका पत्नीने आपल्या प्रियकराच्या मदतीने पतीची निर्घृण हत्या केली. एवढेच नाही तर ओळख पटू नये, म्हणून मृतदेह ॲसिडने जाळण्याचा प्रयत्नही केला. ...

मागील गाळप हंगामासाठी 'या' साखर कारखान्याने उसाचा अंतिम हप्ता केला जाहीर - Marathi News | | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :मागील गाळप हंगामासाठी 'या' साखर कारखान्याने उसाचा अंतिम हप्ता केला जाहीर

Sugarcane FRP २०२४-२५ हंगामात कारखान्याने कार्यक्षेत्र व परिसरातील ११ लाख ३८ हजार ४९६ मे टन ऊस गाळप केले. यापूर्वी एफ. आर. पी. नुसार ३,०८० रुपये प्रति मे. टनप्रमाणे ३५० कोटी ६६ लाख रुपये शेतकऱ्यांना वितरित आले आहेत. ...

छोट्या भावावर हात उचलणाऱ्याला कायमचं संपवलं; भावाचा बदला घेणारी २२ वर्षीय 'लेडी डॉन' कोण? - Marathi News | | Latest crime Photos at Lokmat.com

क्राइम :छोट्या भावावर हात उचलणाऱ्याला कायमचं संपवलं; भावाचा बदला घेणारी २२ वर्षीय 'लेडी डॉन' कोण?

Thane: ठाण्यातील प्रतिष्ठित शाळेत ४ वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार, पालकांच्या आरोपानंतर तपास सुरू - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Thane: ठाण्यातील प्रतिष्ठित शाळेत ४ वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार, पालकांच्या आरोपानंतर तपास सुरू

ठाण्यातील एका एका प्रतिष्ठित शाळेत शिकणाऱ्या चार वर्षांच्या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार करण्यात आला, असा आरोप पालकांनी केला. ...

Dhanush-Mrunal: धनुष अन् मृणाल ठाकूर यांच्या वयात किती आहे अंतर? रंगल्या डेटिंगच्या चर्चा - Marathi News | | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :Dhanush-Mrunal: धनुष अन् मृणाल ठाकूर यांच्या वयात किती आहे अंतर? रंगल्या डेटिंगच्या चर्चा

धनुष आणि मृणाल एकमेकांसोबत रिलेशनशिपमध्ये? ...

शेतकऱ्याने गमछा खांद्यावरून काढताच एसीबीची झडप; लाचखोर कोतवालासह तलाठीही अटकेत - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :शेतकऱ्याने गमछा खांद्यावरून काढताच एसीबीची झडप; लाचखोर कोतवालासह तलाठीही अटकेत

शेतकऱ्याचा पैशांसाठी छळ; पैठण तहसील कार्यालयात एसीबीची कारवाई ...

पोलिसांना टोल फ्री नंबरवरून खून झाल्याची माहिती देणारा मित्रच निघाला खुनी - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पोलिसांना टोल फ्री नंबरवरून खून झाल्याची माहिती देणारा मित्रच निघाला खुनी

किरकोळ भांडणाच्या रागातून झोपलेल्या मित्राच्या डोक्यात मारली लोखंडी पार ...

आदिवासी विद्यार्थिनींवर अत्याचार करणाऱ्या चौकीदारास झाली जन्मठेपेची शिक्षा - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :आदिवासी विद्यार्थिनींवर अत्याचार करणाऱ्या चौकीदारास झाली जन्मठेपेची शिक्षा

सत्र न्यायालयाचा निर्णय : बुटीबोरीतील शाळेच्या वसतिगृहात संतापजनक घटना ...