Kharif Crop : राज्यात एकीकडे कोरडा पाऊस, दुसरीकडे किडींचा प्रकोप, आणि त्यात खतांचा तुटवडा खरीप हंगामावर अनेक संकटांचे सावट घोंगावत आहे. २०७ तालुक्यांमध्ये पावसाने पाठ फिरवली असून, शेतकऱ्यांची चिंता दिवसेंदिवस वाढत चालली आहे. (Kharif Crop) ...
२२ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या कालावधीसाठी प्रामुख्याने हा हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. ४ ऑगस्ट रोजी हा हाय अलर्ट जारी करण्यात आला असून, देशातील सर्व विमानतळांवरील सुरक्षाव्यवस्थेमध्ये अधिक वाढ करत सतर्कता वाढवण्याची सूचना करण्यात आली आहे. ...
कडू यांनी राज यांची शिवतीर्थ निवासस्थानी भेट घेतली. यावेळी शेतकरी आत्महत्या, शेतमालाला मिळणारा कमी भाव, दिव्यांगांच्या समस्या यांसारख्या मुद्द्यांवर चर्चा झाली. त्यानंतर कडू म्हणाले, मराठवाड्यातील शेतकरी आंदोलनात राज यांनी प्रमुख उपस्थिती दर्शवून या ...