लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

ऑनलाइन लोकमत

उधमपूरमध्ये CRPF चे वाहन खोल दरीत कोसळले; दोन जवानांचा दुर्दैवी मृत्यू, १२ जखमी - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :उधमपूरमध्ये CRPF चे वाहन खोल दरीत कोसळले; दोन जवानांचा दुर्दैवी मृत्यू, १२ जखमी

Jammu And Kashmir: अपघाताची माहिती मिळताच पोलिसांसह स्थानिक नागरिकांनी बचावकार्य केले. ...

रक्षाबंधन आणि स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर १८ विशेष एक्स्प्रेस - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :रक्षाबंधन आणि स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर १८ विशेष एक्स्प्रेस

या एक्स्प्रेस मुंबईतून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) आणि लोकमान्य टिळक टर्मिनस (एलटीटी)वरून मडगाव, नागपूर, कोल्हापूर या ठिकाणी सोडण्यात येणार आहेत. ...

स्वस्त दागिन्यांचे आमिष; ३० लाखांचा गंडा, कोल्हापुरातील महिलेस अटक - Marathi News | | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :स्वस्त दागिन्यांचे आमिष; ३० लाखांचा गंडा, कोल्हापुरातील महिलेस अटक

मायलेकाने केली फसवणूक, ...

यंदाच्या मूग खरेदीचा 'या' प्रसिद्ध बाजार समितीत शुभारंभ; वाचा काय मिळतोय दर - Marathi News | | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :यंदाच्या मूग खरेदीचा 'या' प्रसिद्ध बाजार समितीत शुभारंभ; वाचा काय मिळतोय दर

यंदाच्या खरीप हंगामातील मुगाचे मंगळवारी बाजार समितीत आगमन झाले. पदार्पणातच या मुगाला प्रतिक्विंटल नऊ हजार रुपये भाव मिळाला. सुरुवातीलाचं नऊ हजारांचा भाव मिळाल्याने हे दर आणखी वाढू शकतात, असे यावेळी व्यापाऱ्यांनी सांगितले. ...

रेल्वेच्या कंत्राटावरून वाद, तीन भावंडांवर प्राणघातक हल्ला - Marathi News | | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :रेल्वेच्या कंत्राटावरून वाद, तीन भावंडांवर प्राणघातक हल्ला

रेल्वेचे कंत्राट घेण्याच्या वादातून हल्ला केल्याचे सांगितले जात आहे. शर्मा याला न्यायालयाने ११ ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी सुनावली... ...

चाळीशी ओलांडल्यावर 'या' गोष्टी सोडा, शंभर वर्षं जगाल; सांगताहेत तरुण सागर महाराज! - Marathi News | | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :चाळीशी ओलांडल्यावर 'या' गोष्टी सोडा, शंभर वर्षं जगाल; सांगताहेत तरुण सागर महाराज!

शंभर वर्षं जगावे असे प्रत्येकाला वाटते, पण त्याची सुरुवात चाळीशीत करावी लागते, कशी ते सांगताहेत तरुण सागर महाराज. ...

यंदाच्या खरीपासाठी देशातील शेतकऱ्यांनी 'या' दोन पिकांना दिली अधिक पसंती - Marathi News | | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :यंदाच्या खरीपासाठी देशातील शेतकऱ्यांनी 'या' दोन पिकांना दिली अधिक पसंती

Kharif Sowing Report 2025 कृषी मंत्रालयानुसार, यंदाच्या खरीप हंगामातील ८५ टक्के पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. देशभरात समाधानकारक पाऊस पडल्यामुळे पेरणीचे क्षेत्रसुद्धा वाढले आहे. ...

पतीला यमसदनी पाठवणाऱ्या सोनम रघुवंशीला बॉयफ्रेंडसोबत तुरुंगातून पडायचंय बाहेर; पण कोर्टानं सुनावला वेगळाच निर्णय! - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पतीला यमसदनी पाठवणाऱ्या सोनम रघुवंशीला बॉयफ्रेंडसोबत तुरुंगातून पडायचंय बाहेर; पण कोर्टानं सुनावला वेगळाच निर्णय!

दोन महिन्यांपासून मेघालयच्या तुरुंगात बंद असलेली सोनम रघुवंशी आणि तिचा कथित प्रियकर राज यांचा जामीन मिळवण्याचा प्रयत्न सुरू आहे. ...