लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

ऑनलाइन लोकमत

नवऱ्यासाठी काहीपण! खास उमेशसाठी प्रिया बापट शिकली 'ही' गोष्ट, म्हणाली "मी आधी हातही लावत नव्हते" - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :नवऱ्यासाठी काहीपण! खास उमेशसाठी प्रिया बापट शिकली 'ही' गोष्ट, म्हणाली "मी आधी हातही लावत नव्हते"

लग्न झाल्यावर नातं कसं जपावं आणि एकमेकांना कसं समजून घ्यावं याचा एक आदर्शच प्रिया आणि उमेशच्या जोडीने घालून दिलाय. ...

Kanda Anudan : कांदा अनुदान योजनेचा सुधारित जीआर आला; या जिल्ह्याच्या अनुदानात बदल - Marathi News | | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Kanda Anudan : कांदा अनुदान योजनेचा सुधारित जीआर आला; या जिल्ह्याच्या अनुदानात बदल

Kanda Anudan Yojana कांदा अनुदान योजना सन २०२२-२०२३ मध्ये फेरछाननी अंती पात्र लाभार्थ्यांना प्रलंबित कांदा अनुदान वितरीत करण्याबाबत नवीन जीआर आला आहे. ...

Rohit Pawar : रोहित पवारांना मोठा दिलासा! PMLA कोर्टाने जामीन मंजूर केला; नेमके प्रकरण काय? - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Rohit Pawar : रोहित पवारांना मोठा दिलासा! PMLA कोर्टाने जामीन मंजूर केला; नेमके प्रकरण काय?

Rohit Pawar : आमदार रोहित पवार यांना पीएमएलए कोर्टाने दिलासा दिला आहे. ...

रोज मृत्यूची भीती, तरीही खचली नाही सौंदर्यवती! कोण आहे Nadeen Ayoub? तिच्या नावाची चर्चा का? - Marathi News | | Latest social-viral Photos at Lokmat.com

सोशल वायरल :रोज मृत्यूची भीती, तरीही खचली नाही सौंदर्यवती! कोण आहे Nadeen Ayoub? तिच्या नावाची चर्चा का?

Nadeen Ayoub Photos : जगभरात वेगवेगळी युद्ध सुरु असताना 'ही' तरूणी चर्चेत आली आहे... त्यामागचं कारण काय? ...

नशीब असावं तर असं! पावसापासून वाचण्यासाठी दुकानात शिरली, काही वेळाने करोडपती बनून बाहेर आली - Marathi News | | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :नशीब असावं तर असं! पावसापासून वाचण्यासाठी दुकानात शिरली, काही वेळाने करोडपती बनून बाहेर आली

China News: देव देतो तेव्हा भरभरून देतो, असं म्हटलं जातं. याचाच प्रत्यय नुकताच एका महिलेला आहे. चीनमधील एक महिला सामान घेण्यासाठी बाजारात गेली होती. मात्र हा प्रवास आपलं नशिबच बदलून टाकेल, याची कल्पनाही या महिलेने केली नव्हती. ...

Sindhudurg: मालगाडीच्या धडकेतील जखमी बिबट्याचा उपचारादरम्यान मृत्यू - Marathi News | | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :Sindhudurg: मालगाडीच्या धडकेतील जखमी बिबट्याचा उपचारादरम्यान मृत्यू

डोक्याला व पाठीला गंभीर दुखापत झाली होती ...

जिम सोडा अन् ब्रॉन्को टेस्टवर फोकस करा! टीम इंडियातील खेळाडूंना जपावा लागणार फिटनेसचा नवा 'मंत्र' - Marathi News | | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :जिम सोडा अन् ब्रॉन्को टेस्टवर फोकस करा! टीम इंडियातील खेळाडूंना जपावा लागणार फिटनेसचा नवा 'मंत्र'

रग्बी सेंट्रिक ब्रॉन्को टेस्ट म्हणजे नेमक काय? यो यो टेस्ट अन् यात फरक काय? जाणून घ्या सविस्तर ...

"त्याची जी परिस्थिती आहे त्याला तोच जबाबदार...", अनिता पाध्येंनी वाचला गोविंदाच्या चुकांचा पाढा, म्हणाल्या... - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"त्याची जी परिस्थिती आहे त्याला तोच जबाबदार...", अनिता पाध्येंनी वाचला गोविंदाच्या चुकांचा पाढा, म्हणाल्या...

अनिता पाध्येंनी वाचला गोविंदाच्या चुकांचा पाढा, म्हणाल्या- "तो आधी खूप चांगला होता, पण दाऊदमुळे..." ...