लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

ऑनलाइन लोकमत

पाणीच पाणी! पावसाचं रौद्ररुप, अटारी बॉर्डर जलमय; पाकिस्तानच्या पंजाबमध्ये २ लाख लोक बेघर - Marathi News | | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पाणीच पाणी! पावसाचं रौद्ररुप, अटारी बॉर्डर जलमय; पाकिस्तानच्या पंजाबमध्ये २ लाख लोक बेघर

भारतासह पाकिस्तानच्या पंजाबपर्यंत पावसामुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. अटारी-वाघा बॉर्डर पूर्णपणे पाण्याखाली आहे, ज्यामुळेचिंता वाढली आहे. ...

Rinku Singh Fifty : आशिया कप आधी रिंकूचा पुन्हा धमाका; गोलंदाजांची २०० प्लस स्ट्राइक रेटसह धुलाई - Marathi News | | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Rinku Singh Fifty : आशिया कप आधी रिंकूचा पुन्हा धमाका; गोलंदाजांची २०० प्लस स्ट्राइक रेटसह धुलाई

रिंकू शिवाय या दोघांची अर्धशतके ...

एटीएस अधिकाऱ्याचा भाऊ असल्याचे भासवून केली मोठी कोट्यवधी रुपयांची फसवणूक - Marathi News | | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :एटीएस अधिकाऱ्याचा भाऊ असल्याचे भासवून केली मोठी कोट्यवधी रुपयांची फसवणूक

आकाशने वेगवेगळ्या स्टिकर लावलेल्या गाड्या चालवल्या होत्या. ज्यावर पोलिस तसेच आमदारांचे स्टिकर होते. त्याच्यावर सातारा आणि इतर ठिकाणी अशाच प्रकारच्या फसवणुकीच्या तक्रारी आल्या आहेत.  ...

आंधळीच्या शेंडे बंधूंची कमाल; विदर्भाचे फळ समजल्या जाणाऱ्या संत्रीतून केली लाखोंची कमाई - Marathi News | | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :आंधळीच्या शेंडे बंधूंची कमाल; विदर्भाचे फळ समजल्या जाणाऱ्या संत्रीतून केली लाखोंची कमाई

आंधळी, ता. माण येथील अशोक जोतीराम शेंडे आणि त्यांचे बंधू किसन शेंडे या बंधूंनी विदर्भाचे फळ समजल्या जाणाऱ्या संत्रीची चक्क दुष्काळी भागात लागवड केली. ...

'ठरलं तर मग' फेम अर्जुनचं ३६ व्या मजल्यावर नवीन घर, अभिनेता म्हणाला- "बाप्पाच्या कृपेनेच..." - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'ठरलं तर मग' फेम अर्जुनचं ३६ व्या मजल्यावर नवीन घर, अभिनेता म्हणाला- "बाप्पाच्या कृपेनेच..."

'ठरलं तर मग' मालिकेतील सर्वांचा लाडका अभिनेता अमित भानुशालीने ३६ व्या मजल्यावर नवीन घर घेत त्याचं आणि कुटुंबाचं घराचं स्वप्न पूर्ण केलंय. काय म्हणाला? ...

उद्योगजगतावर ट्रम्प टॅरिफचे संकट गडद;पर्यायी बाजारपेठांचा शोध आणि सरकारी सवलतींची गरज - Marathi News | | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :उद्योगजगतावर ट्रम्प टॅरिफचे संकट गडद;पर्यायी बाजारपेठांचा शोध आणि सरकारी सवलतींची गरज

या परिस्थितीत केंद्र व राज्य सरकारकडून कर सवलती, स्वदेशी उत्पादनांचा अवलंब आणि पर्यायी बाजारपेठांचा शोध घेण्याची गरज असल्याचे मत उद्योग क्षेत्राकडून व्यक्त करण्यात आले ...

Sindhudurg Crime: चारित्र्याच्या संशयावरून नेपाळी कामगाराने केली पत्नीची हत्या, खून केल्याची स्वत:च दिली माहिती - Marathi News | | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :Sindhudurg Crime: चारित्र्याच्या संशयावरून नेपाळी कामगाराने केली पत्नीची हत्या, खून केल्याची स्वत:च दिली माहिती

लाकडी दांड्याने पत्नीवर हल्ला करून तिचा खून केला ...

आता ATM आणि UPI द्वारे काढता येणार PF चे पैसे; EPFO 3.0 मध्ये आणखी काय बदलणार? - Marathi News | | Latest business News at Lokmat.com

व्यापार :आता ATM आणि UPI द्वारे काढता येणार PF चे पैसे; EPFO 3.0 मध्ये आणखी काय बदलणार?

EPFO 3 features for PF members : पीएफ सदस्यांसाठी सरकार लवकरच ईपीएफओ ३.० हा एक नवीन डिजिटल प्लॅटफॉर्म आणत आहे. पीएफमधून पैसे काढणे आता काही सेकंदाचं काम होणार आहे. ...