लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

ऑनलाइन लोकमत

बोनी कपूर यांनी केलं रणबीरच्या संयमाचं कौतुक; म्हणाले, "५२ रिटेक्स केले त्यावेळी..." - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बोनी कपूर यांनी केलं रणबीरच्या संयमाचं कौतुक; म्हणाले, "५२ रिटेक्स केले त्यावेळी..."

सिनेमात बोनी कपूर यांनी रणबीरच्या वडिलांची भूमिका साकारली होती. ...

अनिल अंबानींच्या अडचणी वाढल्या; आणखी एका सरकारी बँकेनं 'फ्रॉड'चा ठपका ठेवला, शेअर आपटला - Marathi News | | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अनिल अंबानींच्या अडचणी वाढल्या; आणखी एका सरकारी बँकेनं 'फ्रॉड'चा ठपका ठेवला, शेअर आपटला

Anil Ambani News: कर्जबाजारी उद्योगपती अनिल अंबानी यांच्या अडचणी कमी होताना दिसत नाहीत. आणखी एका सरकारी बँकेने त्यांचं लोन अकाऊंट 'फ्रॉड' असल्याचं घोषित केलं. ...

जीएसटी कपातीचा मस्त्यपालन व्यवसायासाठी एकंदरीत कसा होणार फायदा? वाचा सविस्तर - Marathi News | | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :जीएसटी कपातीचा मस्त्यपालन व्यवसायासाठी एकंदरीत कसा होणार फायदा? वाचा सविस्तर

संरक्षित मासे, कोळंबी आणि शिंपल्यांवरील जीएसटी कमी केल्याने देशाच्या सागरी अन्न  निर्यातीला जागतिक स्तरावर बळकटी मिळेल. त्याचसोबत स्वच्छ आणि सुरक्षित प्रक्रिया केलेल्या सागरी अन्नाचा देशांतर्गत वापर वाढेल. ...

भारतातील जोडप्यांना मुले जन्माला घालण्यास आवडेना; पाच दशकांत जन्मदरात मोठी घट - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारतातील जोडप्यांना मुले जन्माला घालण्यास आवडेना; पाच दशकांत जन्मदरात मोठी घट

बिहारमध्ये सर्वाधिक जन्मदर २५.८ असून, अंदमान-निकोबारमध्ये सर्वांत कमी १०.१. जन्मदर आहे. ...

Marathwada Rain Update : मराठवाड्यात अतिवृष्टीचा कहर; खरीप पिकांचा चिखल वाचा सविस्तर - Marathi News | | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Marathwada Rain Update : मराठवाड्यात अतिवृष्टीचा कहर; खरीप पिकांचा चिखल वाचा सविस्तर

Marathwada Rain Update : मराठवाड्यातील शेतकरी सलग तीन महिन्यांच्या अतिवृष्टीने हवालदिल झाले आहेत. विभागातील तब्बल ३ हजार ९२९ गावांतील खरीप पिके चिखलात मिळाली असून १५ लाख ७८ हजार शेतकरी संकटात सापडले आहेत. (Marathwada Rain Update) ...

ADR चा धक्कादायक रिपोर्ट! मंत्र्यांकडे २३,९२९ कोटींची माया, ४७ टक्के मंत्र्यांवर ३०२ चे गुन्हे - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ADR चा धक्कादायक रिपोर्ट! मंत्र्यांकडे २३,९२९ कोटींची माया, ४७ टक्के मंत्र्यांवर ३०२ चे गुन्हे

एडीआरने २७ राज्य विधानसभा, तीन केंद्रशासित प्रदेश आणि केंद्रीय मंत्रिमंडळातील ६४३ मंत्र्यांच्या प्रतिज्ञापत्रांचा अभ्यास केला. ...

२००% पेक्षा जास्त रिटर्न देणारा स्टॉक पुन्हा चर्चेत! महाराष्ट्र सरकारची मोठी ऑर्डर, पुढे आणखी झेप घेणार? - Marathi News | | Latest business News at Lokmat.com

व्यापार :२००% पेक्षा जास्त रिटर्न देणारा स्टॉक पुन्हा चर्चेत! महाराष्ट्र सरकारची मोठी ऑर्डर, पुढे आणखी झेप घेणार?

RPP Infra Projects Ltd : कंपनीने म्हटले आहे की त्यांना महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळाकडून १३४ कोटी रुपयांचा मोठी ऑर्डर मिळाला आहे. गेल्या ५ दिवसांत या स्टॉकमध्ये १७ टक्क्यांनी वाढ झाली आहे. ...

बॅड कोलेस्टरोल कमी करण्याचा खास उपाय; रामदेव बाबा सांगतात, एवढं करा... - Marathi News | | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :बॅड कोलेस्टरोल कमी करण्याचा खास उपाय; रामदेव बाबा सांगतात, एवढं करा...

How To Remove Bad Cholesterol : ...