लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

ऑनलाइन लोकमत

बांगलादेशी सैन्याची चाल, भारतासाठी धोक्याची घंटा; 'चिकन नेक'जवळ तैनात होणार चीनची लढाऊ विमाने? - Marathi News | | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :बांगलादेशी सैन्याची चाल, भारतासाठी धोक्याची घंटा; 'चिकन नेक'जवळ तैनात होणार चीनची लढाऊ विमाने?

लालमोनिरहाट हवाई तळाला राष्ट्रीय गरजांनुसार तयार करण्यात येईल. यामध्ये विमान वाहतूक आणि एअरबेस विद्यापीठाचा समावेश आहे असं बांगलादेश लष्कराने म्हटलं होते. या बेसच्या बांधकामात चीनचा सहभाग आहे असं बोलले जाते.  ...

सदाशिव पेठेत चव्हाण वाड्याला आग; अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सदाशिव पेठेत चव्हाण वाड्याला आग; अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण

आग नेमकी कशामुळे लागली याचे निश्चित कारण समजू शकले नसून जखमी वा जीवितहानी नाही. ...

IND vs AUS : कॅप्टन्सीत जे किंग कोहलीबाबत घडलं तेच प्रिन्स गिलच्या वाट्याला आलं - Marathi News | | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs AUS : कॅप्टन्सीत जे किंग कोहलीबाबत घडलं तेच प्रिन्स गिलच्या वाट्याला आलं

...अन् गिल ठरला क्रिकेटच्या तिन्ही प्रकारात नेतृत्व करताना पहिल्या सामन्यात पराभूत होणारा कर्णधार ...

ओबीसींना राजकारणापासून वंचित ठेवण्याचे षडयंत्र हाणून पाडले - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :ओबीसींना राजकारणापासून वंचित ठेवण्याचे षडयंत्र हाणून पाडले - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

आता २७ टक्के आरक्षणानुसार निवडणुका ...

डॉक्टर पतीने बायकोचा केला धक्कादायक शेवट; हत्या करायची पद्धत समजल्यावर पोलिसही चक्रावले... - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :डॉक्टर पतीने बायकोचा केला धक्कादायक शेवट; हत्या करायची पद्धत समजल्यावर पोलिसही चक्रावले...

Husband Killed Wife Crime News: डॉक्टर पती-पत्नीचा एक धक्कादायक प्रकार पोलिस तपासातून समोर आला ...

IND W vs ENG W : 'सासर माझं सुरेख बाई!' इंदूरच्या मैदानात स्मृतीनं तोऱ्यात साजरी केली फिफ्टी - Marathi News | | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND W vs ENG W : 'सासर माझं सुरेख बाई!' इंदूरच्या मैदानात स्मृतीनं तोऱ्यात साजरी केली फिफ्टी

सांगलीकर स्मृतीच्या इंदूर शहराशी असलेल्या खास कनेक्शनची चर्चा रंगत असताना या मैदानात तिच्या भात्यातून आली खास खेळी ...

पशुधनाच्या रक्षणार्थ वृद्ध दाम्पत्याची बिबट्याशी झुंज; शरीराचे तुकडे, मुलगा घरी आला तेव्हा... - Marathi News | | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :पशुधनाच्या रक्षणार्थ वृद्ध दाम्पत्याची बिबट्याशी झुंज; शरीराचे तुकडे, मुलगा घरी आला तेव्हा...

कडवी धरण पाणलोट क्षेत्रातील घटना. पशुधनाच्या रक्षणासाठी गेल्या पंचवीस वर्षांपासून धरणाशेजारी पाल टाकून चरीतार्थ भागवित होते ...

डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरोधात सर्वात मोठं आंदोलन; अमेरिकेत रस्त्यावर उतरले ७० लाख लोक, कारण काय? - Marathi News | | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरोधात सर्वात मोठं आंदोलन; अमेरिकेत रस्त्यावर उतरले ७० लाख लोक, कारण काय?

राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांच्या कार्यकाळातील हे तिसरे मोठे आंदोलन आहे. महत्त्वाचे म्हणजे अमेरिकेत सध्या शटडाउन लागले आहे. ...