लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

ऑनलाइन लोकमत

परकीयांनी आधी विध्वंस करून लुटले, तर नंतर आलेल्यांनी बुद्धीला लुटले: सरसंघचालक मोहन भागवत - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :परकीयांनी आधी विध्वंस करून लुटले, तर नंतर आलेल्यांनी बुद्धीला लुटले: सरसंघचालक मोहन भागवत

शक्ती, भक्ती आणि ज्ञानही आहे. त्याद्वारे कर्म करायचे आहे. ते आपले कर्तव्य आहे, असे डॉ. भागवत म्हणाले. ...

चांदी स्थिरावणार, सोने भाव खाणार; चांदीचा प्रीमियम उतरला २५ हजारांवरून शून्यावर - Marathi News | | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :चांदी स्थिरावणार, सोने भाव खाणार; चांदीचा प्रीमियम उतरला २५ हजारांवरून शून्यावर

चांदीसाठीचा २५ हजार रुपयांवर पोहोचलेला प्रीमियम आता शून्यावर आला आहे.  ...

महाराष्ट्राला केंद्राकडून १,५६६ कोटी मदत; अमित शाह यांची घोषणा, CM फडणवीसांनी मानले आभार - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :महाराष्ट्राला केंद्राकडून १,५६६ कोटी मदत; अमित शाह यांची घोषणा, CM फडणवीसांनी मानले आभार

Maharashtra Central Govt Fund: केंद्र सरकार पूर, भूस्खलन आणि ढगफुटीमुळे बाधित झालेल्या राज्यांना सर्वतोपरी मदत करण्यास पूर्णपणे वचनबद्ध आहे, असे निवेदनात म्हटले आहे. ...

ट्रम्पविरोधात अमेरिकन पेटून उठले, ‘नो किंग्ज’ म्हणत रस्त्यावर उतरले! सरकारी हुकुमशाहीचा विरोध - Marathi News | | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :ट्रम्पविरोधात अमेरिकन पेटून उठले, ‘नो किंग्ज’ म्हणत रस्त्यावर उतरले! सरकारी हुकुमशाहीचा विरोध

‘नो किंग्ज’ या बॅनरखाली शनिवारी एकत्र आलेल्या लोकांनी अनेक शहरांमध्ये मोर्चा काढत ट्रम्प सरकारविरोधात घोषणाबाजी केली. ...

राज्यात ९६ लाख खोटे मतदार; राज ठाकरेंचा आरोप, निवडणुका शांततेत हव्या तर मतदार याद्या स्वच्छ करा - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज्यात ९६ लाख खोटे मतदार; राज ठाकरेंचा आरोप, निवडणुका शांततेत हव्या तर मतदार याद्या स्वच्छ करा

निवडणूक एक वर्ष पुढे ढकलली तरी चालेल, पण मतदार याद्या दुरुस्त झाल्याशिवाय कोणत्याही निवडणुका घेऊ नका ...

तालिबान्यांनी काढली पाक सैनिकांची इज्जत - Marathi News | | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :तालिबान्यांनी काढली पाक सैनिकांची इज्जत

अनेक पाकिस्तानी सैनिकांना त्यांनी पळवून लावलं. ...

आपल्या तरुण मुलांकडे आपले पुरेसे लक्ष आहे का? - Marathi News | | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :आपल्या तरुण मुलांकडे आपले पुरेसे लक्ष आहे का?

चाळिशीत आजारी पडणारी मोठी लोकसंख्या, की आनंदी लोकांचा चैतन्यमय समाज?- यातली निवड आता, आजच करायला हवी आहे! ...

सहकारी बँकांचा शत्रू कोण? रिझर्व्ह बँकेची कारवाई अन् संपूर्ण क्षेत्राला दिलेला इशारा - Marathi News | | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :सहकारी बँकांचा शत्रू कोण? रिझर्व्ह बँकेची कारवाई अन् संपूर्ण क्षेत्राला दिलेला इशारा

गेल्या काही वर्षांत महाराष्ट्रातील सहकारी बॅंका आर्थिक शिस्त, पारदर्शकता आणि नियामक जबाबदाऱ्या या तिन्ही बाबतींत सातत्याने अडखळताना दिसत आहेत. ...