लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

ऑनलाइन लोकमत

लव्ह ट्रँगलचा भयंकर शेवट! माजी लिव्ह-इन पार्टनरने केली गर्भवतीची हत्या, पतीने घेतला आरोपीचा जीव - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :लव्ह ट्रँगलचा भयंकर शेवट! माजी लिव्ह-इन पार्टनरने केली गर्भवतीची हत्या, पतीने घेतला आरोपीचा जीव

एका गर्भवती महिलेची माजी लिव्ह-इन पार्टनरने भर रस्त्यात चाकूने वार करून हत्या केली. महिलेची हत्या केल्यानंतर आरोपीने तिच्या पतीवरही चाकूने हल्ला केला. ...

अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रयत्न निष्फळ; गाझामध्ये पुन्हा युद्ध पेटले, इस्रायली सैन्याचा हवाई हल्ला... - Marathi News | | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रयत्न निष्फळ; गाझामध्ये पुन्हा युद्ध पेटले, इस्रायली सैन्याचा हवाई हल्ला...

Israel Hamas War: मध्यपूर्वेतील परिस्थिती पुन्हा तणावपूर्ण बनली आहे. ...

Kanda Bajarbhav : आज 19 ऑक्टोबरला कांद्याला प्रति क्विंटलला काय दर मिळाले, वाचा सविस्तर  - Marathi News | | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Kanda Bajarbhav : आज 19 ऑक्टोबरला कांद्याला प्रति क्विंटलला काय दर मिळाले, वाचा सविस्तर 

Kanda Bajarbhav : आज १९ ऑक्टोंबर रोजी साधारण साडेआठ हजार क्विंटल कांदा आवक झाली.  ...

दिवाळीपूर्वी बाजारात 'लक्ष्मी दर्शन'! टॉप १० कंपन्यांच्या मार्केट कॅपमध्ये २.१६ लाख कोटींची वाढ, सर्वाधिक कुठे? - Marathi News | | Latest business News at Lokmat.com

व्यापार :दिवाळीपूर्वी बाजारात 'लक्ष्मी दर्शन'! टॉप १० कंपन्यांच्या मार्केट कॅपमध्ये २.१६ लाख कोटींची वाढ, सर्वाधिक कुठे?

Stock Market : गेल्या आठवड्यात शेअर बाजारात जवळपास २% वाढ झाली आहे. परिणामी, देशातील टॉप सात कंपन्यांचे मार्केट कॅप २ लाख कोटींपेक्षा जास्त वाढले आहे. ...

'नवरी' दाखवून सव्वादोन लाख उकळले; कोपरगावमध्ये लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी नववधू फरार - Marathi News | | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :'नवरी' दाखवून सव्वादोन लाख उकळले; कोपरगावमध्ये लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी नववधू फरार

सव्वादोन लाखात आणलेली नवरी पहिल्याच रात्री पळाली; मध्यस्थी महिलेसह पाच जणांनी रचला कट ...

IND vs AUS 1st ODI : टीम इंडियाला पराभवाचा धक्का; ऑस्ट्रेलियानं पर्थच्या मैदानात जिंकला पहिला सामना - Marathi News | | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs AUS 1st ODI : टीम इंडियाला पराभवाचा धक्का; ऑस्ट्रेलियानं पर्थच्या मैदानात जिंकला पहिला सामना

पर्थच्या मैदानात रंगलेल्या पहिल्या सामन्यात एकही गोष्ट भारतीय संघाच्या बाजूनं घडली नाही. ...

निवडणूक आयोगाविरोधात १ नोव्हेंबरला मुंबईत निघणार विराट मोर्चा; सर्वपक्षीय विरोधकांची घोषणा - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :निवडणूक आयोगाविरोधात १ नोव्हेंबरला मुंबईत निघणार विराट मोर्चा; सर्वपक्षीय विरोधकांची घोषणा

महाराष्ट्राच्या जिल्हाजिल्ह्यातून मतदानाचा अधिकार गमावलेले लाखो लोक मुंबईत येतील. ही ताकद देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृह मंत्री अमित शाह यांना दाखवून देतील असं संजय राऊत यांनी म्हटलं. ...

Agriculture Courses : कृषी शिक्षणाकडे कल घटतोय, राज्यात 'ॲग्री' अभ्यासक्रमात 18 टक्के जागा रिक्त - Marathi News | | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Agriculture Courses : कृषी शिक्षणाकडे कल घटतोय, राज्यात 'ॲग्री' अभ्यासक्रमात 18 टक्के जागा रिक्त

Agriculture Courses : कृषीप्रधान महाराष्ट्र असूनही, कृषी शिक्षणाकडे विद्यार्थ्यांचा कल सातत्याने घटत असल्याचे चिंताजनक चित्र समोर आले आहे. ...