लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

ऑनलाइन लोकमत

किडनी डिटॉक्ससाठी महत्वाचे ४ पदार्थ, तब्येत सांभाळायची तर आहार चुकवू नका - Marathi News | | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :किडनी डिटॉक्ससाठी महत्वाचे ४ पदार्थ, तब्येत सांभाळायची तर आहार चुकवू नका

चुकीच्या लाइफस्टाईलमुळे आणि चुकीच्या आहारामुळे अनेकांना किडनीसंबंधी समस्या होतात. म्हणूनच आज आपण काही अशा पदार्थांबद्दल जाणून घेऊ, जे किडनीला स्वच्छ आणि निरोगी ठेवण्यात मदत करतात. ...

Diwali 2025 : 'या' दिवाळीत पाहुण्यांना द्या अनोखं सरप्राईज, स्वागताला करा चीज चहा, पाहा रेसिपी - Marathi News | | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :Diwali 2025 : 'या' दिवाळीत पाहुण्यांना द्या अनोखं सरप्राईज, स्वागताला करा चीज चहा, पाहा रेसिपी

Cheese Tea : चहाचे काही प्रकार असे आहेत जे या पारंपरिक चवीपासून पूर्ण वेगळे असतात. जसे की कोल्ड टी किंवा खारी चहा. असाच एक चहाचा वेगळा प्रकार म्हणजे 'पनीर चहा'. ...

Diwali 2025: फटाके फोडताना डोळे सांभाळा, ५ टिप्स- फटाक्यांमुळे होणारे अपघात टाळा - Marathi News | | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :Diwali 2025: फटाके फोडताना डोळे सांभाळा, ५ टिप्स- फटाक्यांमुळे होणारे अपघात टाळा

Diwali Eye Safety Tips: दिवाळीत काही साध्या उपायांनी (Diwali Eye Safety Tips) आपण आपल्या डोळ्यांचं संरक्षण करू शकतो. ...

मतदानासाठी पात्र झाले, तरीही 'या' तरुणांना निवडणुकीत बजावता येणार नाही मतदानाचा हक्क - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मतदानासाठी पात्र झाले, तरीही 'या' तरुणांना निवडणुकीत बजावता येणार नाही मतदानाचा हक्क

Nagpur : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी जुलै २०२५ पर्यंतची मतदार यादी ग्राह्य धरण्यात आली आहे. त्यानुसार मतदार यादीचा कार्यक्रमही जाहीर करून कार्यवाही सुरू करण्यात आली आहे ...

मिनी मंत्रालयासाठी सांगलीत प्रशासनाची तयारी सुरु; मतदार केंद्रे, कंट्रोल-बॅलेट युनिट किती लागणार.. वाचा - Marathi News | | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :मिनी मंत्रालयासाठी सांगलीत प्रशासनाची तयारी सुरु; मतदार केंद्रे, कंट्रोल-बॅलेट युनिट किती लागणार.. वाचा

आयोगाकडे नोंदविली मागणी ...

स्वप्नील जोशी-भाऊ कदम ऑनस्क्रीन एकत्र, 'प्रेमाची गोष्ट २' मधून उलगडणार नवी केमिस्ट्री - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :स्वप्नील जोशी-भाऊ कदम ऑनस्क्रीन एकत्र, 'प्रेमाची गोष्ट २' मधून उलगडणार नवी केमिस्ट्री

Premachi Gostha 2 Movie : यापूर्वी स्वप्नीलने श्रीकृष्णाची भूमिका साकारत प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं होतं. आता 'प्रेमाची गोष्ट २'मधून तो पुन्हा एकदा देवाच्या रूपात, नव्या शैलीत आणि भाऊ कदमसोबतच्या हटके केमिस्ट्रीमधून प्रेक्षकांसमोर येतोय. ...

'सावळ्याची जणू सावली'मधील सावली उर्फ प्राप्ती रेडकरने सांगितली दिवाळीची आठवण, म्हणाली - "दरवर्षी पहाटे..." - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'सावळ्याची जणू सावली'मधील सावली उर्फ प्राप्ती रेडकरने सांगितली दिवाळीची आठवण, म्हणाली - "दरवर्षी पहाटे..."

'Savalayanchi Janu Savali' fame Prapti Redkar : कलाकार मंडळी देखील त्यांच्या व्यस्त वेळापत्रकातून वेळ काढून कुटुंबासोबत दिवाळी साजरी करण्याची योजना आखत आहेत. याच निमित्ताने अभिनेत्री प्राप्ती रेडकरने दिवाळीच्या आठवणींना उजाळा दिला आहे. ...

निलेश घायवळबाबत खळबळजनक माहिती समोर; घरझडतीत पोलिसांना सापडला ‘ॲम्युनेशन बॉक्स’ - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :निलेश घायवळबाबत खळबळजनक माहिती समोर; घरझडतीत पोलिसांना सापडला ‘ॲम्युनेशन बॉक्स’

पोलिसांनी खडकी येथील ॲम्युनेश फॅक्टरीसोबत पत्रव्यवहार केला असून, हा बॉक्स नेमका कोणत्या ॲम्युनेश फॅक्टरीतून बाहेर आला याबाबत तपास सुरु ...