लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

ऑनलाइन लोकमत

Nanded: दूषित पाण्यामुळे अनर्थ? चेनापूर तांड्यावर अचानक ११८ जणांना विषबाधा,उपचार सुरू! - Marathi News | | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :Nanded: दूषित पाण्यामुळे अनर्थ? चेनापूर तांड्यावर अचानक ११८ जणांना विषबाधा,उपचार सुरू!

गावात आरोग्य यंत्रणेचा तळ, अनेकांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले ...

Kolhapur: दीपोत्सवाने उजळला पन्हाळगड; मावळ्यांनी सादर केली मर्दानी खेळ, तलवारबाजीची प्रात्यक्षिके -video - Marathi News | | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur: दीपोत्सवाने उजळला पन्हाळगड; मावळ्यांनी सादर केली मर्दानी खेळ, तलवारबाजीची प्रात्यक्षिके -video

कोल्हापूर हायकर्सतर्फे आयोजन; सलग तेरा वर्षे उपक्रम  ...

'मुन्नाभाई एमबीबीएस'मध्ये दिसलेला अभिनेता, १० वर्षांपासून बेपत्ता; गर्लफ्रेंडने लावलेला गंभीर आरोप - Marathi News | | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :'मुन्नाभाई एमबीबीएस'मध्ये दिसलेला अभिनेता, १० वर्षांपासून बेपत्ता; गर्लफ्रेंडने लावलेला गंभीर आरोप

अभिनेत्याने टीव्ही मालिकांमध्येही केलं काम, अचानक झाला गायब ...

Tejashwi Yadav: तेज प्रताप यादवांनी भावाविरोधात उतरवला उमेदवार, राघोपूरमधून प्रेम कुमार यादव लढणार - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Tejashwi Yadav: तेज प्रताप यादवांनी भावाविरोधात उतरवला उमेदवार, राघोपूरमधून प्रेम कुमार यादव लढणार

Tejashwi Yadav vs Tej Pratap Yadav: लालू प्रसाद यादवांनी कुटुंबातून बाहेर काढल्यानंतर तेज प्रताप यादव जास्तच आक्रमक झाल्याचे दिसत आहे. नवा पक्ष स्थापन केल्यानंतर त्यांनी तेजस्वी यादवांविरोधात उमेदवारही उतरवला आहे.  ...

पंधरा दिवसात राज्यातील कारखाने सुरू होणार; अजूनही 'या' कारखान्यांकडे एफआरपीचे ३२ कोटी अडकले - Marathi News | | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :पंधरा दिवसात राज्यातील कारखाने सुरू होणार; अजूनही 'या' कारखान्यांकडे एफआरपीचे ३२ कोटी अडकले

Sugarcane FRP येत्या एक नोव्हेंबरपासून राज्याचा ऊस गाळप हंगाम सुरू होणार आहे. अशातच दोन दिवसावर दिवाळी आली आहे. ...

भाजपाचे नरेंद्र मेहता मतचोरी आणि गैरप्रकार करून निवडून आले - मुझफ्फर हुसेन - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भाजपाचे नरेंद्र मेहता मतचोरी आणि गैरप्रकार करून निवडून आले - मुझफ्फर हुसेन

मतचोरी आणि गैरप्रकार करून भाजपाचे नरेंद्र मेहता निवडून आल्याचा आरोप ज्येष्ठ काँग्रेस नेते मुझफ्फर हुसेन यांनी केला आहे.  ...

खुल्या बाजाराच्या तुलनेत दार १ हजाराने अधिक; कापूस सीसीआयच्या खरेदीला मान्यतेचे ग्रहण - Marathi News | | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :खुल्या बाजाराच्या तुलनेत दार १ हजाराने अधिक; कापूस सीसीआयच्या खरेदीला मान्यतेचे ग्रहण

Yavatmal : खुल्या बाजाराच्या तुलनेत कापसाचे हमी दर क्विंटलमागे १ हजार रुपयाने अधिक आहेत. यामुळे शेतकऱ्यांचा कापूस विक्रीसाठी सीसीआयच्या कापूस खरेदी केंद्राकडे जाण्याचा कल वाढला आहे. ...

कन्नडमध्ये मतदार याद्यांमध्ये गैरप्रकार; ३ आधार क्रमांक वापरून शेकडो मतदारांची हेराफेरी! - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :कन्नडमध्ये मतदार याद्यांमध्ये गैरप्रकार; ३ आधार क्रमांक वापरून शेकडो मतदारांची हेराफेरी!

कन्नड उपविभागीय अधिकाऱ्यांकडे तक्रार, चौकशी अन् कारवाईची मागणी ...