लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

ऑनलाइन लोकमत

यूएन अधिकाऱ्यांच्या गुन्ह्यांवर 'झिरो टॉलरन्स' हवा: ॲड उज्ज्वल निकम - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :यूएन अधिकाऱ्यांच्या गुन्ह्यांवर 'झिरो टॉलरन्स' हवा: ॲड उज्ज्वल निकम

यूएन अधिकाऱ्यांच्या गुन्ह्यांवर 'झिरो टॉलरन्स' हवा, अशी मागणी खासदार आणि ॲड. उज्ज्वल निकम यांनी संयुक्त राष्ट्र महासभेत केली. ...

'अश्लील फोटो, मेसेज अन्...', भाजप आमदार शिवाजी पाटलांना 'हनी ट्रॅप'मध्ये अडकवण्याचा प्रयत्न; सख्ख्या बहीण-भावाला अटक - Marathi News | | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :'अश्लील फोटो, मेसेज अन्...', भाजप आमदार शिवाजी पाटलांना 'हनी ट्रॅप'मध्ये अडकवण्याचा प्रयत्न; सख्ख्या बहीण-भावाला अटक

MLA Shivaji Patil Honey Trap Case: भाजपचे कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगडचे आमदार शिवाजी पाटील यांना हनी ट्रॅपमध्ये अडकवण्याचा सख्ख्या बहीण भावाचा प्रयत्न फसला. पोलिसांननी त्यांना अटक केली असून, ते चंदगड तालुक्यातीलच आहेत.  ...

Jemimah Rodrigues Flying Catch : जबरदस्त! जेमीनं हवेत झेपावत टिपला वर्ल्ड कप स्पर्धेतील सर्वोत्तम झेल - Marathi News | | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Jemimah Rodrigues Flying Catch : जबरदस्त! जेमीनं हवेत झेपावत टिपला वर्ल्ड कप स्पर्धेतील सर्वोत्तम झेल

स्नायू दुखापतीमुळे पेरीनं मैदान सोडलं अन् भारतीय संघाला सामन्यात कमबॅकची एक संधी निर्माण झाली. ...

बाबासाहेबांचे आर्थिक, सामाजिक समानतेचे स्वप्न पूर्ण होईल: सरन्यायाधीश भूषण गवई - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :बाबासाहेबांचे आर्थिक, सामाजिक समानतेचे स्वप्न पूर्ण होईल: सरन्यायाधीश भूषण गवई

CJI B.R. Gavai: दिवाणी व फौजदारी न्यायालयाच्या नूतन इमारतीमधून समाजाच्या शेवटच्या नागरिकाला कमीत कमी वेळेत कमीत कमी खर्चात न्याय मिळेल, असे सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांनी म्हटले. ...

"जे हुंडा घेतील ते नामर्द, बायको लक्ष्मी म्हणून घरात आणायची आणि..."; मकरंद अनासपुरेंचे परखड भाष्य - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"जे हुंडा घेतील ते नामर्द, बायको लक्ष्मी म्हणून घरात आणायची आणि..."; मकरंद अनासपुरेंचे परखड भाष्य

हुंडा प्रथेबद्दल बोलताना अभिनेते मकरंद अनासपुरे यांनी खंत व्यक्त केली. बायकोला लक्ष्मी म्हणून घरात आणायचे आणि भिकाऱ्यासारखा हुंडा का मागायचा?, असे ते म्हणाले. ...

"शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात जाणार नाही!" चंद्रशेखर बावनकुळे यांचं आश्वासन - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :"शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात जाणार नाही!" चंद्रशेखर बावनकुळे यांचं आश्वासन

Chandrasekhar Bawankule: शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात जाणार नाही यादृष्टीनेच पावले उचलण्यात येत असल्याचे प्रतिपादन महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले. ...

PAK vs SA : DRS ड्रामा! मग LIVE मॅचमध्ये रमीझ राजानं काढली बाबर आझमची लाज; व्हिडिओ व्हायरल - Marathi News | | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :PAK vs SA : DRS ड्रामा! मग LIVE मॅचमध्ये रमीझ राजानं काढली बाबर आझमची लाज; व्हिडिओ व्हायरल

नेमकं काय घडलं? बाबर आझमसंदर्भात माजी पाक क्रिकेटर काय म्हणाला? ...

ऐतिहासिक भागीदारी! ऑस्ट्रेलियाविरुद्ध स्मृती मानधना- प्रतीका रावल यांनी रचला विक्रम - Marathi News | | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ऐतिहासिक भागीदारी! ऑस्ट्रेलियाविरुद्ध स्मृती मानधना- प्रतीका रावल यांनी रचला विक्रम

ICC Womens World Cup 2025: आयसीसी महिला एकदिवसीय विश्वचषक २०२५ मध्ये भारतीय महिला संघाच्या सलामी जोडीने मोठी कामगिरी केली. ...