लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

ऑनलाइन लोकमत

बिहारमध्ये एनडीएचे ठरले; भाजप-जदयूला समान जागा, 'लोजपा'ला २९ तर 'रालोमो'ला ६ जागा - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बिहारमध्ये एनडीएचे ठरले; भाजप-जदयूला समान जागा, 'लोजपा'ला २९ तर 'रालोमो'ला ६ जागा

२०२०च्या विधानसभा निवडणुकीत भाजपने ११०, तर जदयूने ११५ जागांवर निवडणूक लढवली होती, तर पासवान यांचा पक्ष स्वबळावर लढला होता. बिहार भाजप अध्यक्ष दिलीप जायसवाल यांनी सांगितले, की एनडीए एकजूट असून राज्यात ही आघाडी संपूर्ण बहुमत असलेले सरकार स्थापन करेल. ...

दुर्गापूर सामूहिक बलात्कार प्रकरण: "माझ्या म्हणण्याचा विपर्यास करण्यात आला, चुकीचा अर्थ काढला गेला", 'त्या' विधानावर ममतांचं स्पष्टिकरण - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दुर्गापूर सामूहिक बलात्कार प्रकरण: "माझ्या म्हणण्याचा विपर्यास करण्यात आला, चुकीचा अर्थ काढला गेला", 'त्या' विधानावर ममतांचं स्पष्टिकरण

...त्यांच्या या सल्ल्यानंतर, त्यांच्यावर चौफेर टीका होत आहे. यावर रविवारी, आपल्या वक्तव्याचा वपर्यास केल्याचा आरोप त्यांनी केला आहे.  ...

एकाच वेळी ३ ट्रेन आल्या अन्...; बर्दवान स्थानकावर चेंगराचेंगरीसदृश स्थिती, ७ जण जखमी - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :एकाच वेळी ३ ट्रेन आल्या अन्...; बर्दवान स्थानकावर चेंगराचेंगरीसदृश स्थिती, ७ जण जखमी

पश्चिम बंगालमधील बर्दवान रेल्वे स्थानकावर रविवारी (१२ ऑक्टोबर २०२५) संध्याकाळी प्रवाशांच्या प्रचंड गर्दीमुळे मोठा गोंधळ उडाला. ...

नागपूर पोलीस ॲक्शन मोडवर! घरफोडीच्या गुन्ह्यांत तब्बल ५७ टक्के घट, २१७ ढाबे-हॉटेलवर कारवाई - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर पोलीस ॲक्शन मोडवर! घरफोडीच्या गुन्ह्यांत तब्बल ५७ टक्के घट, २१७ ढाबे-हॉटेलवर कारवाई

Mission Night Watch: रात्रीच्या वेळी होणारे गुन्हे लक्षात घेता परिमंडळ चारमध्ये ‘मिशन नाईट वॉच’ ही विशेष मोहीम सुरू करण्यात आली. ...

विवाहित प्रेयसीच्या सांगण्यावरून केलं मोठं कांड; लातूर येथील हादरून टाकणारी घटना - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :विवाहित प्रेयसीच्या सांगण्यावरून केलं मोठं कांड; लातूर येथील हादरून टाकणारी घटना

लातूरमध्ये एका विवाहित महिलेच्या प्रियकराने तिच्याच पतीवर धारदार चाकूने जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली. ...

भारतीय संघासमोर ऑस्ट्रेलियाचा ऐतिहासिक विजय! हीलीच्या सेंच्युरीनंतर पेरीनं सिक्सर मारत संपवली मॅच - Marathi News | | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारतीय संघासमोर ऑस्ट्रेलियाचा ऐतिहासिक विजय! हीलीच्या सेंच्युरीनंतर पेरीनं सिक्सर मारत संपवली मॅच

विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना कॅप्टन एलिसा हीलीनं १४२ धावांची खेळी करत सामना सेट केला. ...

Thane: सराईत सोनसाखळी चोरट्यास ठाण्यात अटक; अडीच लाखांचे दागिने हस्तगत! - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :Thane: सराईत सोनसाखळी चोरट्यास ठाण्यात अटक; अडीच लाखांचे दागिने हस्तगत!

सोनसाखळी चोरणाऱ्या आकाश तारक साहू या सराईत चोरट्याला अटक केल्याची माहिती श्रीनगर पोलिसांनी रविवारी दिली. ...

बदली रद्द करण्यासाठी पोलिसाचा 'जुगाड'; बनावट कागदपत्रे जोडल्याप्रकरणी गुन्हा दाखल - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :बदली रद्द करण्यासाठी पोलिसाचा 'जुगाड'; बनावट कागदपत्रे जोडल्याप्रकरणी गुन्हा दाखल

Fraud Case:मॅटमध्ये आपल्या मुदतपूर्व बदलीला आव्हान देण्यासाठी बनावट कागदपत्रे जोडणाऱ्या पोलीस अमलदार विवेक जाधव यांच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. ...