प्रत्येक फळाला एक हंगाम असतो. त्याचकाळात ती उपलब्ध होत असतात अन् त्यावेळी त्यांचे सेवन करणे आरोग्यासाठी ही पोषक असते. मूर्तिजापुरात सध्या सफरचंद व सीताफळांचा हंगाम असून दोन्ही फळांची आवक वाढली आहे. ...
राठोडने विविध शहरांतील पंचतारांकित हॉटेलात मुक्काम करत बनावट नियुक्तीपत्रे आणि वैद्यकीय प्रमाणपत्रे देऊन उमेदवारांची दिशाभूल केली. पोलिसांनी त्याच्याकडून दोन बनावट नियुक्तीपत्रे जप्त केली आहेत. ...
तब्बल २० वर्षांनी राज यांच्या आई मातोश्रीवर गेल्या. स्नेहभोजनासाठी ही भेट होती, असे सांगितले जात आहे. मात्र राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था तसेच मुंबईसह इतर महापालिकांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही भेट महत्त्वाची मानली जात आहे. ...
Gold, Silver Price Hike: सणासुदीच्या आणि लग्नसराईच्या काळात सोने-चांदीच्या दरात ऐतिहासिक वाढ. आंतरराष्ट्रीय घडामोडींमुळे भाव का वाढले आणि सामान्य ग्राहकांसमोर काय पर्याय आहेत, हे जाणून घ्या. ...
Russia-Ukraine War: एका खाजगी कार्यक्रमातील ऑडिओ रेकॉर्डिंगमधून ही धक्कादायक माहिती समोर आली आहे. ट्रम्प यांच्या या आक्रमक विधानामुळे अमेरिका-रशिया संबंधांमध्ये तणाव वाढण्याची शक्यता आहे. ...