लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

ऑनलाइन लोकमत

टाटा कंपनीचा 'हा' स्टॉक झुनझुनवाला कुटुंबासाठी ठरला मल्टीबॅगर; एका दिवसात ४०० कोटींचा नफा - Marathi News | | Latest business News at Lokmat.com

व्यापार :टाटा कंपनीचा 'हा' स्टॉक झुनझुनवाला कुटुंबासाठी ठरला मल्टीबॅगर; एका दिवसात ४०० कोटींचा नफा

Rakesh Jhunjhunwala : रेखा झुनझुनवाला यांच्या कुटुंबाच्या संपत्तीत एका दिवसात तब्बल ४०० कोटी रुपयांची वाढ झाली. गेल्या सहा महिन्यांत या शेअरमध्ये १०% वाढ झाली आहे. ...

सुदेष्णाची ‘सुवर्ण’ धाव; साताऱ्याच्या शिरपेचात तुरा!, दक्षिण आशियाई स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड - Marathi News | | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :सुदेष्णाची ‘सुवर्ण’ धाव; साताऱ्याच्या शिरपेचात तुरा!, दक्षिण आशियाई स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड

देशातील सर्वात वेगवान धावपटू म्हणून आपले स्थान पक्के केले ...

नितीश कुमार 25 तर भाजप..; बिहार निवडणुकीत कोण किती जागा जिंकेल? प्रशांत किशोर म्हणाले... - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नितीश कुमार 25 तर भाजप..; बिहार निवडणुकीत कोण किती जागा जिंकेल? प्रशांत किशोर म्हणाले...

Bihar Elections 2025: निवडणूक रणनीतीकार आणि जन सुराज पक्षाचे प्रमुख प्रशांत किशोर यांनी या निवडणुकीत कुणाला किती जागा मिळणार, याबाबत एक भाकित केले आहे. ...

आसाममधील तिनसुकिया येथील लष्करी छावणीवर दहशतवादी हल्ला, तीन जवान गंभीर जखमी - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आसाममधील तिनसुकिया येथील लष्करी छावणीवर दहशतवादी हल्ला, तीन जवान गंभीर जखमी

आसामच्या तिनसुकिया जिल्ह्यातील काकोपाथर भागात दहशतवाद्यांनी सुरक्षा दलाच्या छावणीवर हल्ला केला, यामध्ये तीन सैनिक जखमी झाले. दहशतवाद्यांना शोधण्यासाठी लष्कर आणि पोलिसांनी परिसरात शोध मोहीम सुरू केली आहे. ...

"गेले काही दिवस तुला पुरेसा आराम मिळत नाहीये..."; पती अविनाश यांच्यासाठी ऐश्वर्या नारकरांची खास पोस्ट चर्चेत - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"गेले काही दिवस तुला पुरेसा आराम मिळत नाहीये..."; पती अविनाश यांच्यासाठी ऐश्वर्या नारकरांची खास पोस्ट चर्चेत

अविनाश नारकर यांचं कामाप्रती असलेलं समर्पण, अहोरात्र न थकता काम करणं, याविषयी ऐश्वर्या यांनी पतीचं कौतुक केलं आहे. ...

प्रसिद्ध अभिनेत्रीने ख्रिश्चन पद्धतीने केलं दुसरं लग्न, गुलाबी साडीत दिसतेय सुंदर; कोण आहे ही? - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्रसिद्ध अभिनेत्रीने ख्रिश्चन पद्धतीने केलं दुसरं लग्न, गुलाबी साडीत दिसतेय सुंदर; कोण आहे ही?

प्रसिद्ध कॉमेडियनसोबत पहिल्यांदा थाटला होता संसार, ६ वर्षात झालेला घटस्फोट ...

वयाच्या ३० व्या वर्षी गर्भपात करण्यावर पहिल्यांदाच बोलली बॉलिवूड अभिनेत्री; म्हणाली, "भयंकर ब्लिडींग अन् चिडचिड..." - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :वयाच्या ३० व्या वर्षी गर्भपात करण्यावर पहिल्यांदाच बोलली बॉलिवूड अभिनेत्री; म्हणाली, "भयंकर ब्लिडींग अन् चिडचिड..."

भयंकर ब्लिडींग अन् चिडचिड...; ३० व्या वर्षी गरोदर राहिली 'ही' अभिनेत्री, 'त्या' निर्णयाबद्दल पहिल्यांदाच सांगितलं ...

अर्जुन बिजलानी अरबाज पटेल की धनश्री वर्मा, 'राइज अँड फॉल' कोणी जिंकलं? - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अर्जुन बिजलानी अरबाज पटेल की धनश्री वर्मा, 'राइज अँड फॉल' कोणी जिंकलं?

ग्रँड फिनाले आज होणार आहे. मात्र, त्यापूर्वीच या शोच्या विजेत्याबद्दल मोठी बातमी समोर आली आहे. ज्यामुळे चाहते आनंदात असल्याचं पाहायला मिळतंय.    ...