लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

ऑनलाइन लोकमत

संजय राऊतांची प्रकृती बिघाड, २ महिने उपचार घेणार; PM नरेंद्र मोदींनी घेतली दखल, म्हणाले... - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :संजय राऊतांची प्रकृती बिघाड, २ महिने उपचार घेणार; PM नरेंद्र मोदींनी घेतली दखल, म्हणाले...

मला खात्री आहे मी ठणठणीत बरा होऊन साधारण नवीन वर्षात आपल्या भेटीस येईन, आपले प्रेम आणि आशीर्वाद असेच राहू द्या असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. ...

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात जन्म-मृत्यूच्या ३० हजार नोंदी उशिराने; पडताळणी होणार - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात जन्म-मृत्यूच्या ३० हजार नोंदी उशिराने; पडताळणी होणार

जन्म व मृत्यूच्या उशिराने नोंदी केलेल्या प्रमाणपत्रांविषयी दर ८ ते १५ दिवसांनी समितीतील सदस्यांनी तहसीलदारांच्या उपस्थितीत एकत्र येऊन उपलब्ध माहितीच्या आधारे चर्चा करावयाची आहे ...

ICC T20 Rankings : टीम इंडियाचं अव्वलस्थान धोक्यात! ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पराभवानंतर दुहेरी आव्हान - Marathi News | | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ICC T20 Rankings : टीम इंडियाचं अव्वलस्थान धोक्यात! ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पराभवानंतर दुहेरी आव्हान

टीम इंडिया अजूनही अव्वल, पण.... ...

Sangli: संजयकाकांचा भाजपवर डाव, पालकमंत्र्यांचा बालेकिल्ल्यात पट; आगामी निवडणुका रंगतदार होणार  - Marathi News | | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli: संजयकाकांचा भाजपवर डाव, पालकमंत्र्यांचा बालेकिल्ल्यात पट; आगामी निवडणुका रंगतदार होणार 

भाजपला खिंडीत गाठण्याची खेळी ...

संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या गाथेची कथा 'अभंग तुकाराम' - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या गाथेची कथा 'अभंग तुकाराम'

Abhang Tukaram Movie : लौकिकाकडून अलौकिकाकडे नेणारा संत तुकाराम यांचा हा जीवनप्रवास 'अभंग तुकाराम' या चित्रपटातून दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांनी मांडला आहे. ...

IND vs AUS: गंभीरचे प्रयोग ठरले फ्लॉप, ८ फलंदाज दुहेरी आकडा गाठू शकले नाहीत! - Marathi News | | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs AUS: गंभीरचे प्रयोग ठरले फ्लॉप, ८ फलंदाज दुहेरी आकडा गाठू शकले नाहीत!

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील टी-२० मालिकेतील दुसऱ्या सामन्यात भारतीय संघाला दारूण पराभवाला सामोरे जावे लागले. ...

आरटीओ चलनाची एपीके फाइल पाठवून व्यावसायिकाला अडीच लाखांचा गंडा - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आरटीओ चलनाची एपीके फाइल पाठवून व्यावसायिकाला अडीच लाखांचा गंडा

घरी असताना त्यांना मोबाइलवरील व्हॉट्सअपवर एक आरटीओ चलन आले. ती एपीके फाइल होती. त्यांनी ती फाइल ओपन करून पाहिली असता त्यांच्या गाडीवर ५०० रुपये दंड असल्याचे नमूद होते. ...

"मी त्याला काही वर्षांपूर्वीही भेटले होते...:, रोहित आर्याबद्दल रुचिता जाधवचा खुलासा, ९ मिनिटं... - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"मी त्याला काही वर्षांपूर्वीही भेटले होते...:, रोहित आर्याबद्दल रुचिता जाधवचा खुलासा, ९ मिनिटं...

"रोहित आर्यासोबत मी ९ मिनिटं फोनवर बोलले होते...", नक्की काय चर्चा झाली? रुचिताने सगळंच सांगितलं ...