लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

ऑनलाइन लोकमत

पप्पू-टप्पू-अप्पूंना विकास दिसत नाही; बिहारमध्ये आता रामराज्याचा उदय होणार! मुख्यमंत्री योगींचा हुंकार - Marathi News | | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :पप्पू-टप्पू-अप्पूंना विकास दिसत नाही; बिहारमध्ये आता रामराज्याचा उदय होणार! मुख्यमंत्री योगींचा हुंकार

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आपल्या भाषणात इंडी आघाडीवर थेट निशाणा साधला. ...

Daya Dongre Death: पडद्यावरील खाष्ट सासू हरपली! ज्येष्ठ अभिनेत्री दया डोंगरे यांचं निधन - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Daya Dongre Death: पडद्यावरील खाष्ट सासू हरपली! ज्येष्ठ अभिनेत्री दया डोंगरे यांचं निधन

Veteran Actress Daya Dongre Passes Away : ज्येष्ठ अभिनेत्री दया डोंगरे यांचं नुकतंच निधन झालं आहे. वयाच्या ८५व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनामुळे सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे. ...

Kolhapur-Shahuwadi murder case: जेवण न दिल्यानेच कंक दाम्पत्याचा खून, हल्लेखोर विजय गुरवला पोलिस कोठडी - Marathi News | | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur-Shahuwadi murder case: जेवण न दिल्यानेच कंक दाम्पत्याचा खून, हल्लेखोर विजय गुरवला पोलिस कोठडी

लाकडी दांडक्याने दोघांचा खून ...

Kolhapur: लाचखोरीतील पोलिस संदेश शेटे स्वत:हून हजर; पंटर बिरांजे पोलिस कोठडीत - Marathi News | | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur: लाचखोरीतील पोलिस संदेश शेटे स्वत:हून हजर; पंटर बिरांजे पोलिस कोठडीत

वसुलीसाठीच छापेमारी? ...

'त्यांनी अपमानाचे मंत्रालय निर्माण करावे...' प्रियांका गांधी यांचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'त्यांनी अपमानाचे मंत्रालय निर्माण करावे...' प्रियांका गांधी यांचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल

काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांनी पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल केला. "अपमानाचे मंत्रालय" स्थापन करावे, असा टोला गांधी यांनी लगावला. छठपूजेवरील राहुल गांधींच्या विधानावर त्यांनी पंतप्रधान मोदींवर प्रत्युत्तर दिले. ...

माधवी निमकरनंतर 'सुख म्हणजे नक्की...' फेम अभिनेत्याचं घराचं स्वप्न पूर्ण; मुंबईतील नव्या फ्लॅटमध्ये केला गृहप्रवेश - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :माधवी निमकरनंतर 'सुख म्हणजे नक्की...' फेम अभिनेत्याचं घराचं स्वप्न पूर्ण; मुंबईतील नव्या फ्लॅटमध्ये केला गृहप्रवेश

'सुख म्हणजे नक्की काय असतं' फेम अभिनेत्याने नुकतंच त्याच्या मुंबईतील नव्या आणि हक्काच्या घरात गृहप्रवेश करत त्याचं स्वप्न पूर्ण केलं आहे. अभिनेत्याच्या गृहप्रवेशाचा व्हिडीओ समोर आला आहे.  ...

Smriti Mandhana: 'वनडे क्वीन'ची 'परफेक्ट कपल गोल' सेट करणारी लव्हस्टोरी! पलाशसोबतचा मैदानातील 'तो' व्हिडिओ व्हायरल - Marathi News | | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Smriti Mandhana: 'वनडे क्वीन'ची 'परफेक्ट कपल गोल' सेट करणारी लव्हस्टोरी! पलाशसोबतचा मैदानातील 'तो' व्हिडिओ व्हायरल

Smriti Palash World Cup Celebration: त्याच्या मनात तिच्याबद्दल प्रेम आधीही दिसलंय आता आदरही दिसला ...

'या' योजनेतून 100 टक्के अनुदानावर चार एकर जमीन मिळतेय, वाचा योजनेची संपूर्ण माहिती  - Marathi News | | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :'या' योजनेतून 100 टक्के अनुदानावर चार एकर जमीन मिळतेय, वाचा योजनेची संपूर्ण माहिती 

Agriculture Scheme : भूमिहीन कुटुंबांना उत्पन्नाचे कायम स्रोत उपलब्ध व्हावे, हक्काची जमीन मिळावी, हा योजनेचा उद्देश आहे.  ...