लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

ऑनलाइन लोकमत

Ranji Trophy : मुंबईसाठी जैस्वालचा शतकी डाव ‘यशस्वी’; हुड्डाच्या द्विशतकावर फेरलं पाणी! - Marathi News | | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Ranji Trophy : मुंबईसाठी जैस्वालचा शतकी डाव ‘यशस्वी’; हुड्डाच्या द्विशतकावर फेरलं पाणी!

मुंबईचा संघ संकटात असताना यशस्वीनं ठोकली कडक सेंच्युरी ...

उद्योग जगताला मोठा धक्का! हिंदुजा ग्रुपचे अध्यक्ष गोपीचंद पी. हिंदुजा यांचे लंडनमध्ये निधन - Marathi News | | Latest business News at Lokmat.com

व्यापार :उद्योग जगताला मोठा धक्का! हिंदुजा ग्रुपचे अध्यक्ष गोपीचंद पी. हिंदुजा यांचे लंडनमध्ये निधन

Gopichand P Hinduja Death: भारतीय-ब्रिटिश अब्जाधीश आणि हिंदुजा ग्रुपचे अध्यक्ष गोपीचंद पी. हिंदुजा यांचे ८५ व्या वर्षी लंडनच्या रुग्णालयात निधन झाले. उद्योग जगतातील मोठ्या नेतृत्वाचा अस्त. ...

Video : विमा धोरण चुकीचे; संकटातील शेतकऱ्यांना सरकारनं उभं करावं - शरद पवार - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Video : विमा धोरण चुकीचे; संकटातील शेतकऱ्यांना सरकारनं उभं करावं - शरद पवार

शेतकऱ्यांना पाच रुपये, तीन रुपये, दोन रुपये इतकी मदत मिळाली आहे. विमा धोरण चुकीचे आहे, अशी नाराजी ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी व्यक्त केली. ...

लोकहिताविरोधात जाणारा कोणीही असो, मी आवाज उठवणार - उदयनराजे भोसले  - Marathi News | | Latest satara News at Lokmat.com

सातारा :लोकहिताविरोधात जाणारा कोणीही असो, मी आवाज उठवणार - उदयनराजे भोसले 

जिल्हाधिकारी कार्यालयात प्राधिकरणाची बैठक ...

अनिल अंबानींच्या पॉवर स्टॉकची स्थिती वाईट; समूहावर ईडीची कारवाई, शेअर्स जोरदार आपटले - Marathi News | | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अनिल अंबानींच्या पॉवर स्टॉकची स्थिती वाईट; समूहावर ईडीची कारवाई, शेअर्स जोरदार आपटले

Anil Ambani Reliance Power: मंगळवारी अनिल अंबानी यांच्या मालकीच्या रिलायन्स पॉवरचे शेअर्स कोसळले. ईडीच्या कारवाईनंतर समूहाच्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाली. ...

महादेव बेटिंग अ‍ॅप प्रकरणातील मुख्य आरोपी दुबईतून बेपत्ता, भारताच्या प्रत्यार्पणाच्या आशेला धक्का - Marathi News | | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :महादेव बेटिंग अ‍ॅप प्रकरणातील मुख्य आरोपी दुबईतून बेपत्ता, भारताच्या प्रत्यार्पणाच्या आशेला धक्का

महादेव बेटिंग अ‍ॅप घोटाळ्यातील मुख्य आरोपी रवी उप्पल, त्याला डिसेंबर २०२३ मध्ये दुबईमध्ये अटक करण्यात आली होती, तो आता बेपत्ता झाला आहे. प्रत्यार्पणाच्या कारवाईपर्यंत त्याची सुटका करण्यात आली. ...

Sindhudurg: इन्सुलीत गव्याच्या धडकेत दुचाकीस्वार जखमी - Marathi News | | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :Sindhudurg: इन्सुलीत गव्याच्या धडकेत दुचाकीस्वार जखमी

घाटात अचानक गव्यांचा कळप दुचाकीसमोर आला ...

शेतीचे पंचनामे करणाऱ्यासाठी ग्रामसेवकाकडून पैशाची मागणी ! ऑडिओ क्लिप व्हायरल - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :शेतीचे पंचनामे करणाऱ्यासाठी ग्रामसेवकाकडून पैशाची मागणी ! ऑडिओ क्लिप व्हायरल

Nagpur : या प्रकरणाची पेठेमुक्तापूर येथील शेतकऱ्यांनी तहसीलदार आणि गट विकास अधिकारी यांच्याकडे लेखी तक्रार केली असून, शुक्रवारी नरखेड येथे झालेल्या भेटीत संबंधित अधिकाऱ्यांनी तात्काळ चौकशी व कार्यवाहीचे आश्वासन दिले आहे. ...