महत्वाचे म्हणजे, हा सराव माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्या विसर्जित अवामी लीगने १३ नोव्हेंबर रोजी पुकारलेल्या “ढाका लॉकडाऊन” कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आला आहे. ...
राज्यात आतापर्यंत सुमारे आठ लाख हेक्टरवर रब्बी पिकांची लागवड झाली असून, ज्वारीची पेरणी सरासरी क्षेत्राच्या २६ टक्क्यांपर्यंत झाली आहे, तर गव्हाची पेरणी केवळ तीन टक्के झाली आहे. सिंचनासाठी पाण्याची उपलब्धता चांगली असल्याने गहू, हरभरा आणि मक्याचे क्षेत ...
Mumbai Suburban Railway News: मध्य रेल्वेच्या सँडहर्स्ट रोड स्टेशनजवळ गुरुवारी झालेल्या अपघातासह छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर (सीएसएमटी) झालेल्या आंदोलनाची चौकशी सुरू करण्यात आली आहे. ...
Maharashtra Weather Update : देशभरात थंडीचा प्रभाव वाढू लागला असून, हवेतील गारवा आता स्पष्टपणे जाणवत आहे. उत्तरेकडील राज्यांमध्ये बर्फबारी सुरू झाली आहे, तर दक्षिण भारतात काही भागांमध्ये अजूनही पावसाचे सावट कायम आहे. राज्यात पहाटे-संध्याकाळ गारवा जाण ...
Mumbai News: पश्चिम उपनगरांना थेट ठाण्याशी जोडणी देण्यासाठी उभारण्यात येत असलेल्या ठाणे- बोरिवली गीन टनेल प्रकल्पासाठी शनिवारी दुसऱ्या दिवशीही सकाळपासून तोडक कारवाई करण्यात आली. ...