लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

ऑनलाइन लोकमत

अब्दुल सत्तारांच्या अडचणी वाढल्या, रुग्णवाहिका प्रकरणी न्यायालयाचे पोलिसांना चौकशीचे निर्देश! - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :अब्दुल सत्तारांच्या अडचणी वाढल्या, रुग्णवाहिका प्रकरणी न्यायालयाचे पोलिसांना चौकशीचे निर्देश!

२०१४ मधील एका जुन्या प्रकरणावरून सिल्लोड न्यायालयाने पोलिसांना तपास करून अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. ...

रत्नागिरीत आढळली ‘जायंट आफ्रिकन गोगलगाय’; दूषित स्त्रावामुळे संक्रमणाचा धाेका - Marathi News | | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :रत्नागिरीत आढळली ‘जायंट आफ्रिकन गोगलगाय’; दूषित स्त्रावामुळे संक्रमणाचा धाेका

मनुष्य, पाळीव प्राण्यांच्या आरोग्यावर होऊ शकतो परिणाम ...

भाजपाची त्सुनामी! १२२ पैकी १०७ जागा जिंकून ‘या’ ठिकाणी मिळवला मोठा विजय, काँग्रेसला २ जागा - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजपाची त्सुनामी! १२२ पैकी १०७ जागा जिंकून ‘या’ ठिकाणी मिळवला मोठा विजय, काँग्रेसला २ जागा

BJP sweeps UT Election 2025: या निवडणुकीत बहुतांश ठिकाणी आधीच भाजपाने अनेक जागा बिनविरोध पटकावल्या होत्या. जिथे निवडणुका झाल्या, तिथेही भाजपाने आपले वर्चस्व कायम राखत काँग्रेसला चितपट केले. ...

सांगली महापालिकेत घोटाळ्यांची मालिका सुरूच; नोकर भरतीच्या नावाखाली आणखी २२ जणांना गंडा - Marathi News | | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगली महापालिकेत घोटाळ्यांची मालिका सुरूच; नोकर भरतीच्या नावाखाली आणखी २२ जणांना गंडा

नकली नियुक्तीपत्र देऊन लाखो रुपये उकळले ...

मी संसदेत बोलणारा खासदार; अधिकारी, मंत्रीही मला घाबरतात - विशाल पाटील  - Marathi News | | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :मी संसदेत बोलणारा खासदार; अधिकारी, मंत्रीही मला घाबरतात - विशाल पाटील 

मी कोणाशीही तडजोड केलेली नाही ...

दिल्लीचे जवाहरलाल नेहरू स्टेडियम तोडले जाणार; केंद्रीय क्रीडा मंत्रालयाचा मोठा निर्णय - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दिल्लीचे जवाहरलाल नेहरू स्टेडियम तोडले जाणार; केंद्रीय क्रीडा मंत्रालयाचा मोठा निर्णय

स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडियाची मालकी असलेल्या या स्टेडिअमची बांधणी १९८२ ला आशियाई खेळांसाठी करण्यात आली होती. यानंतर तिथे अनेक स्पर्धा खेळविण्यात आल्या आहेत. ...

अभिनेते धर्मेंद्र व्हेंटिलेटरवर, काही दिवसांपासून आयसीयूमध्ये सुरु आहेत उपचार; चाहते चिंतेत - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अभिनेते धर्मेंद्र व्हेंटिलेटरवर, काही दिवसांपासून आयसीयूमध्ये सुरु आहेत उपचार; चाहते चिंतेत

धर्मेंद्र यांची प्रकृती नाजूक असल्याचं कळत आहे. ...

यवत-बोरीभडक जिल्हा परिषद गटात राजकीय समीकरणे बनली गुंतागुंतीची - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :यवत-बोरीभडक जिल्हा परिषद गटात राजकीय समीकरणे बनली गुंतागुंतीची

यवत-बोरीभडक जिल्हा परिषद गटात उमेदवारीवर उत्सुकता ...