लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

ऑनलाइन लोकमत

लग्नाच्या तासभर आधीच वधूची हत्या; साडी आणि पैशांवरून झालेल्या वादातून नवरदेवाने घेतला जीव - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :लग्नाच्या तासभर आधीच वधूची हत्या; साडी आणि पैशांवरून झालेल्या वादातून नवरदेवाने घेतला जीव

गुजरातमध्ये लग्नाच्या तासभर आधीच नवरदेवाने होणाऱ्या पत्नीची निर्घृणपणे हत्या केली. ...

प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने केला साखरपुडा, बॉयफ्रेंडने गुडघ्यावर बसून खास अंदाजात घातली अंगठी - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने केला साखरपुडा, बॉयफ्रेंडने गुडघ्यावर बसून खास अंदाजात घातली अंगठी

मेघन जाधवचं लग्न झाल्यानंतर आता टीव्ही इंडस्ट्रीतील आणखी एक अभिनेत्रीने साखरपुडा केला आहे. तीच्या साखरपुड्याचे रोमँटिक फोटो व्हायरल झाले आहेत ...

Accident: राज्यात नऊ महिन्यांत ११ हजार ५३२ मृत्यू; मुंबईत सर्वाधिक अपघात, 'हे' ठिकाण अत्यंत धोकादायक! - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Accident: राज्यात नऊ महिन्यांत ११ हजार ५३२ मृत्यू; मुंबईत सर्वाधिक अपघात, 'हे' ठिकाण अत्यंत धोकादायक!

Maharashtra accident statistics: महाराष्ट्रात गेल्या नऊ महिन्यात १० हजाराहून अधिक लोकांचा रस्ता अपघातात मृत्यू झाला आहे. ...

उत्तर भारतात बर्फवृष्टी; उरलेल्या नोव्हेंबरमध्ये महाराष्ट्रात कशी राहणार थंडी? - Marathi News | | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :उत्तर भारतात बर्फवृष्टी; उरलेल्या नोव्हेंबरमध्ये महाराष्ट्रात कशी राहणार थंडी?

cold wave उत्तर भारतात थंडीची लाट असून दिल्ली, पंजाब, राजस्थानसह बहुतेक राज्यांत रात्रीचे तापमान ५ ते ९ अंशांपर्यंत उतरले आहे. ...

"आईला कदाचित फाशीची शिक्षा देतील, पण लक्षात ठेवा..."; शेख हसीना यांच्या मुलाचा गंभीर इशारा - Marathi News | | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :"आईला कदाचित फाशीची शिक्षा देतील, पण लक्षात ठेवा..."; शेख हसीना यांच्या मुलाचा गंभीर इशारा

Sheikh Hasina Final Verdict, Son Sajeeb Wazed: शेख हसीना यांच्यावरील खटल्याची आज अंतिम सुनावणी ...

पालघर साधू हत्याकांडात ज्यांच्यावर गंभीर आरोप केले, त्यांनाच भाजपाने दिला पक्षात प्रवेश - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पालघर साधू हत्याकांडात ज्यांच्यावर गंभीर आरोप केले, त्यांनाच भाजपाने दिला पक्षात प्रवेश

महाविकास आघाडी शासनाच्या काळात गाजलेले पालघर साधु हत्याकांड सगळ्यांनाच माहिती आहे. या घटनेवरून भाजपाने मविआ सरकारविरोधात आरोपांचं रान उठवले होते. ...

Lalu Yadav: राजदच्या पराभवानंतर लालू यांच्या घरात फूट; मुलींनी सोडले घर, तेजस्वी यादव यांच्यावर आरोप - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Lalu Yadav: राजदच्या पराभवानंतर लालू यांच्या घरात फूट; मुलींनी सोडले घर, तेजस्वी यादव यांच्यावर आरोप

Bihar Election: बिहार विधानसभा निवडणुकीत राष्ट्रीय जनता दलाचा दारुण पराभव झाल्यानंतर लालू प्रसाद यादव यांच्या कुटुंबात वादळ निर्माण झाले. ...

Mumbai: दहिसर टोलनाक्यावरून राजकारण तापले; एका पत्राने शिंदेंच्या निर्णयावर पाणी, सरनाईक ट्रोल! - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Mumbai: दहिसर टोलनाक्यावरून राजकारण तापले; एका पत्राने शिंदेंच्या निर्णयावर पाणी, सरनाईक ट्रोल!

Dahisar Toll Naka: दहिसर टोलनाक्यावरून महाराष्ट्राच्या राजकारणात ठिणगी पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ...