Pakistan IED Blast : Video - पाकिस्तान हादरलं! लक्की मरवतमध्ये भीषण IED स्फोट; पोलिसांच्या ताफ्यावर हल्ला, ७ जणांचा मृत्यू Nashik TCS Case : "सामाजिक दबाव, बदनामीची भीती..."; TCS प्रकरणात महिला आयोगाच्या अहवालात धक्कादायक खुलासे हळदीत आनंदाने नाचले अन् मुलीची पाठवणी करण्याआधीच बापाचा मृत्यू; पालघरमधील ह्रदयद्रावक घटना भोंदू खरातचे फसवणुकीचे जाळे ईडीकडून उलगडणार, रूपाली चाकणकरांच्या अडचणीत वाढ टीसीएस प्रकरणी निदा खानची न्यायालयीन कोठडीत रवानगी, दुसऱ्या गुन्ह्यात अटकेची शक्यता जहाजांवरील तीन प्रवाशांना हंटाव्हायरसची लागण, रुग्णांमध्ये एका महिलेचाही समावेश "ट्रेनला आग लागली, पळा, पळा...", अफवेमुळे प्रचंड गोंधळ; चेन खेचून प्रवाशांनी मारल्या उड्या केदारनाथवरुन परतताना ट्रेनमधून कुठे गायब झाली 'ती'? स्वत:च सांगितली ६ दिवसांची मिसिंग मिस्ट्री Nida Khan : ब्रेनवॉशसाठी १७१ लिंक्स, धर्माकडे आकर्षित करण्यासाठी...; निदा खानच्या फोनमधून उलगडणार मोठं रहस्य सोलापूर : सोलापुरातील पाणीपुरवठ्यावरून ठाकरे सेना आक्रमक; महापालिकेत फोडल्या मातीच्या घागरी "भ्रष्टाचार करू नका, निवडणुका झाल्याने पंतप्रधानांचं आवाहन म्हणजे..."; रोहित पवारांचा निशाणा Chandranath Rath : मोठी कारवाई! सुवेंदू अधिकारींचे PA चंद्रनाथ यांच्या हत्येप्रकरणी हिस्ट्रीशीटरसह ३ जणांना अटक हंटाव्हायरसच्या विळख्यात सापडलेले जहाज अखेर स्पेनमध्ये पोहोचले, युद्धपातळीवर मोहीम
वाराणसी सिनेेमात बजरंगबलीच्या भूमिकेत सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्याची वर्णी लागली आहे. जाणून घ्या सविस्तर ...
BJP Chandrashekhar Bawankule News: एनडीएची परंपरा आहे की विशिष्ट कालावधीनंतर नेते भेटत असतात, असे चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटले आहे. ...
राज्यात गेल्या काही वर्षांत बी. फार्मसी अभ्यासक्रमाच्या कॉलेजांमध्ये भरमसाठ वाढ झाल्याने रिक्त जागांचे प्रमाणही वाढले आहे. ...
ही दिग्गज बँक युरोपबाहेरील त्यांच्या एकमेव किरकोळ बाजारपेठ असलेल्या या विभागातून बाहेर पडण्याची योजना आखत आहे. देशातील हा व्यवसाय विकण्याचा जर्मन बँकेचा आठ वर्षांत दुसरा प्रयत्न आहे. ...
राज्यातील मुंबई, पुणे नागपूर यासह नाशिक, छत्रपती संभाजीनगर, सोलापूर या निमशहरी भागातही एथरने मार्केट वाढवले आहे. ...
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एपस्टाईन फाइल्स ट्रान्सपरन्सी अॅक्टवर स्वाक्षरी केली आहे, ज्यामुळे जेफ्री एपस्टाईनच्या लैंगिक गुन्ह्यांशी संबंधित फाइल्स प्रसिद्ध होतील. ...
Top 100 Most Valuable Brands : कँटार ब्रँडझेडच्या अहवालात एचडीएफसी बँकेला सर्वात मौल्यवान ब्रँड म्हणून स्थान देण्यात आले आहे. एचडीएफसी बँकेच्या ब्रँड व्हॅल्यूमध्ये आश्चर्यकारकपणे ३७७% वाढ झाली आहे. ...
Amravati : २१ व्या हप्त्याचा ९०.४१ शेतकऱ्यांना १८०८ कोटींचा लाभ ...