लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

ऑनलाइन लोकमत

'२०२५ मध्ये होणार महा विनाश अन्...!'; या तरुणानं केलीय बाबा वेंगांप्रमाणेच धडकी भरवणारी भविष्यवाणी, ही मोठी भाकितं ठरली आहेत खरी - Marathi News | | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :'२०२५ मध्ये होणार महा विनाश अन्...!'; या तरुणानं केलीय बाबा वेंगांप्रमाणेच धडकी भरवणारी भविष्यवाणी, ही मोठी भाकितं ठरली आहेत खरी

Nicolas Aujula Predictions For 2025 : औजुला यांनी भूतकाळातील अेक भाकितं खरी ठरली आहेत. यात, २०१९ मध्ये कोविड-१९ साथीची भविष्यवाणी. नोट्रे-डेम कॅथेड्रलमध्ये आगीच्या घटनेची भविष्यवाणी, जी खरी ठरली. ...

शाळांमध्ये इयत्ता पहिलीपासून दोन भाषांचा आदेश लवकरात लवकर जारी करा: राज ठाकरे - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शाळांमध्ये इयत्ता पहिलीपासून दोन भाषांचा आदेश लवकरात लवकर जारी करा: राज ठाकरे

शालेय शिक्षणमंत्री दादाजी भुसे यांच्याकडे केली मागणी ...

राहुल गांधींच्या ‘सरेंडर’ विधानाशी शशी थरूर असहमत; सरकारचे समर्थन करत म्हणाले, “भारताला...” - Marathi News | | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :राहुल गांधींच्या ‘सरेंडर’ विधानाशी शशी थरूर असहमत; सरकारचे समर्थन करत म्हणाले, “भारताला...”

Congress Shashi Tharoor News: शशी थरूर यांचे शिष्टमंडळ वॉशिंग्टन येथे असून, राहुल गांधी यांच्या विधानावर स्पष्ट शब्दांत प्रतिक्रिया दिली. ...

घरात कुणाचंही कोलेस्टेरॉल वाढलं असेल तर आहारात 'असा' करा बदल, न्यूट्रिशनिस्टनं सांगितले उपाय - Marathi News | | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :घरात कुणाचंही कोलेस्टेरॉल वाढलं असेल तर आहारात 'असा' करा बदल, न्यूट्रिशनिस्टनं सांगितले उपाय

Cholesterol Diet: न्यूट्रिशनिस्ट सोम्या गुप्ता यांनी अशा काही फूड्सबाबत माहिती दिली आहे. ज्याद्वारे तुम्ही बॅड कोलेस्टेरॉल कमी करू शकता.   ...

Marathawada Dam Water: 'मे'न्सून स्पेशल : मराठवाड्याचे धरण भरभरून; जाणून घ्या उपलब्ध पाणीसाठा किती? - Marathi News | | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Marathawada Dam Water: 'मे'न्सून स्पेशल : मराठवाड्याचे धरण भरभरून; जाणून घ्या उपलब्ध पाणीसाठा किती?

Marathawada Dam Water : मे महिन्यात झालेल्या जोरदार पावसामुळे मराठवाड्यातील धरणांत पाण्याचा साठा वाढला आहे. शेतकऱ्यांसाठी ही एक मोठी दिलासादायक बातमी ठरते आहे. जाणून घेऊयात मराठवाड्यात किती पाणीसाठा उपलब्ध आहे. (Marathawada Dam Water) ...

Raja Raghuvanshi : मर्डर मिस्ट्री! "ट्री कटरने हत्या...", राजाच्या पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये धक्कादायक खुलासा; पत्नी बेपत्ता - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Raja Raghuvanshi : मर्डर मिस्ट्री! "ट्री कटरने हत्या...", राजाच्या पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये धक्कादायक खुलासा; पत्नी बेपत्ता

Raja Raghuvanshi : हनिमूनसाठी मेघालयातील शिलाँगला गेलेल्या नवविवाहित कपलसोबत धक्कादायक घटना घडली आहे. राजा रघुवंशी आणि त्याची पत्नी सोनमचा ११ दिवसांपासून शोध सुरू होता. अखेर रेस्क्यू टीमला राजा रघुवंशी यांचा मृतदेह सापडला आहे. ...

'भारतात या, एकत्र सेलिब्रेट करू,' RCB च्या विजयाच्या पोस्टनंतर स्टेट बँकेनं मल्ल्याची उडवली खिल्ली - Marathi News | | Latest business News at Lokmat.com

व्यापार :'भारतात या, एकत्र सेलिब्रेट करू,' RCB च्या विजयाच्या पोस्टनंतर स्टेट बँकेनं मल्ल्याची उडवली खिल्ली

इंडियन प्रीमियर लीगच्या १८ व्या हंगामात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या (RCB) विजयानं उत्साहित झालेल्या विजय मल्ल्यानं सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर एक पोस्ट शेअर केली होती. ...

भाजी-फळे ताजी की शिळी, ‘एआय’ सांगणार सेकंदात! कशी होते तपासणी? झटपट समजून घ्या - Marathi News | | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :भाजी-फळे ताजी की शिळी, ‘एआय’ सांगणार सेकंदात! कशी होते तपासणी? झटपट समजून घ्या

आता स्मार्टफोनमधील कृत्रिम बुद्धिमत्तेचे ॲप व फीचर्स ही कामे करणार ...