लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

ऑनलाइन लोकमत

हा साखर कारखाना विकत घेतोय चक्क ३०० रुपये किलोने हुमणी किडीचे भुंगेरे - Marathi News | | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :हा साखर कारखाना विकत घेतोय चक्क ३०० रुपये किलोने हुमणी किडीचे भुंगेरे

पारगाव तर्फे अवसरी बुद्रुक (ता. आंबेगाव) येथील भीमाशंकर साखर कारखान्याचे हंगाम २०२५-२६ साठी ऊस लागवड धोरण जाहीर झाले आहे. त्याची अंमलबजावणी दि. १ जून २०२५ पासून करण्यात येणार आहे. ...

पर्यावरणाचे रक्षण, संवर्धन करणे ही सर्वांची जबाबदारी; मंत्री पंकजा मुंडे यांचे मुंबईकरांना आवाहन - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पर्यावरणाचे रक्षण, संवर्धन करणे ही सर्वांची जबाबदारी; मंत्री पंकजा मुंडे यांचे मुंबईकरांना आवाहन

प्रभादेवी येथील सिद्धिविनायक मंदिर परिसरात सिंगल युज प्लास्टिक बंदीबाबत जनजागृतीपर कार्यक्रम पार पडला. ...

पंजाबविरुद्धच्या पराभव जिव्हारी, मुंबईच्या मालकीण नीता अंबानी झाल्या इमोशनल, पाहा व्हिडीओ - Marathi News | | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पंजाबविरुद्धच्या पराभव जिव्हारी, मुंबईच्या मालकीण नीता अंबानी झाल्या इमोशनल, पाहा व्हिडीओ

Nita Ambani Viral Video: आयपीएल २०२५ मधील दुसऱ्या क्वालिफायर सामन्यात पंजाबने मुंबईचा पाच विकेट्सने धुव्वा उडवला. त्यानंतर नीता अंबानी निराश झाल्या. ...

यंदा आधारशिला अभ्यासक्रम! अंगणवाडी शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी अंमलबजावणी करणार - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :यंदा आधारशिला अभ्यासक्रम! अंगणवाडी शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी अंमलबजावणी करणार

शैक्षणिक वर्ष २०२५-२६ पासून तीन ते सहा वर्षे वयोगटातील सुमारे ३० लाख बालकांसाठी ही नव्या शिक्षणाची नांदी ठरणार आहे. ...

'मोठ्या घरची राणी, मात्र बदनाम केलं हगवणेंनी..."; फॉर्च्युनर गाडीवरील मजकुराची सोशल मीडियावर चर्चा - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :'मोठ्या घरची राणी, मात्र बदनाम केलं हगवणेंनी..."; फॉर्च्युनर गाडीवरील मजकुराची सोशल मीडियावर चर्चा

करमाळ्यातील सामाजिक कार्यकर्ते अतुल खूपसे यांनी आपल्या फॉर्च्युनर गाडीवर लिहिलेल्या मजकुरामुळे सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली. ...

Video: 'कोड नेम? हनुमान चालीसा...', शोमध्ये आलेल्या पाकिस्तानी व्यक्तीची घेतली फिरकी - Marathi News | | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :Video: 'कोड नेम? हनुमान चालीसा...', शोमध्ये आलेल्या पाकिस्तानी व्यक्तीची घेतली फिरकी

गौरव गुप्ताचा व्हिडिओ पाहून तुम्ही पोट धरुन हसाल..! ...

Whatsapp युजर्सना एसबीआयचा इशारा, याकडे लक्ष दिलं नाही तर होईल मोठं नुकसान - Marathi News | | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Whatsapp युजर्सना एसबीआयचा इशारा, याकडे लक्ष दिलं नाही तर होईल मोठं नुकसान

SBI Alert: भारतातील सर्वात मोठी बँक, स्टेट बँक ऑफ इंडियानं (SBI) ग्राहकांना एक इशारा दिलाय. बँकेनं यासंदर्भात एक व्हिडीओही शेअर केलाय. ...

काळ्याकुट्ट अंधारामुळे कोस्टल रोडवरील प्रवास असुरक्षित; अडीच महिन्यानंतरही पथदिवे बंदच - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :काळ्याकुट्ट अंधारामुळे कोस्टल रोडवरील प्रवास असुरक्षित; अडीच महिन्यानंतरही पथदिवे बंदच

सायंकाळी ७ नंतर या भागात काळाकुट्ट अंधार असतो; स्पीड डिटेक्शन कॅमेरे कधी? ...